Category शिक्षण

‘वायबीआयटी’ च्या विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाचा ‘यशाचा मंत्र’…

अभियंता दिन उत्साहात; बदलत्या तंत्रज्ञानासोबत कौशल्यविकास, संवादकौशल्य अन् नेतृत्वगुणांवर भर सावंतवाडी : अभियांत्रिकी शिक्षणासोबतच उद्योगविश्वाच्या बदलत्या गरजा आणि भविष्यातील करिअरच्या संधींची जाणीव विद्यार्थ्यांना करून देत यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (वायबीआयटी) येथे भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिन…

ज्या शाळेने घडविले, तिच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांचे योगदान!

SSC २०१६-१७ बॅचचा कौतुकास्पद उपक्रम; IBT लॅबसाठी ४० हजारांचा धनादेश सुपूर्द कणकवली : हरकुळ बुद्रुक येथील समता सेवा संघ संचलित लक्ष्मीबाई गोपाळ सामंत विद्यालय व अशोक मधुकर पावसकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या SSC २०१६-१७ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेप्रती असलेली कृतज्ञता जपत शाळेच्या…

विद्यार्थ्यांनो, मनातलं बोला; मदत मागण्यात कमीपणा नाही…!

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त सिंधुदुर्ग कॉलेजमध्ये जनजागृती; सौ. मेघना जोशी यांचे मार्गदर्शन : लायन्स क्लब मालवणचा सामाजिक उपक्रम मालवण : जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त लायन्स क्लब मालवणच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्य, ताणतणाव आणि आत्महत्या प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष उपक्रमाचे…

‘युथ, क्राईम अँड जस्टीस’मधून तरुणाई, गुन्हेगारी अन् न्यायव्यवस्थेचा अभ्यासपूर्ण वेध

ॲड. डॉ. अस्मिता सावंत भोसले यांच्या संशोधनपर पुस्तकाचे प्रकाशन; विद्यार्थी, संशोधक आणि कायदे अभ्यासकांसाठी ठरणार उपयुक्त सावंतवाडी : श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. डॉ. अस्मिता सावंत भोसले यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘Youth, Crime and Justice : Maharashtra and Madhya…

आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा १६ सप्टेंबरला

गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासह शाळेच्या भविष्यातील विकासावर होणार चर्चा सावंतवाडी : आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघाच्या वतीने बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता प्रशालेच्या अर्जुन सावंत सभागृहात माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आरोस…

विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला गणिताची जोड; भोसले सैनिक स्कूलमध्ये मॅथ्स मॉडेल मेकिंग स्पर्धा

सावंतवाडी : यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅथ्स मॉडेल मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, विश्लेषणात्मक कौशल्ये तसेच गणिताचा दैनंदिन जीवनातील व्यावहारिक वापर विकसित करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध गणितीय…

वायबीआयटीमध्ये लवकरच एनसीसी युनिट; विद्यार्थ्यांना ‘युनिफॉर्म’सोबत नेतृत्वाचे धडे!

कर्नल अजय राज यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सावंतवाडी : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (YBIT) लवकरच एनसीसी युनिट सुरू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर एनसीसी बटालियन ५८, सिंधुदुर्गचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय राज यांनी महाविद्यालयाला भेट देत विद्यार्थ्यांना एनसीसीच्या विविध पैलूंविषयी…

युवा महोत्सवाच्या दिमाखदार आयोजनाची मुंबई विद्यापीठाकडून दखल!

यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा गौरव; बोमन इराणी यांच्या हस्ते प्रशंसापत्र प्रदान सावंतवाडी : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणाऱ्या ५९व्या आंतरमहाविद्यालयीन विभागीय युवा महोत्सवाचे सिंधुदुर्ग झोनमध्ये यशस्वी आणि शिस्तबद्ध आयोजन केल्याबद्दल यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा मुंबई विद्यापीठातर्फे विशेष गौरव करण्यात…

शब्दांच्या गारलँडमधून विद्यार्थ्यांना जीवनाचा मंत्र !

कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ‘द गारलँड ऑफ वर्डस्’ परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद “समाज काय म्हणेल याचा विचार न करता ध्येयाकडे वाटचाल करा” – डॉ. शिल्पा झाट्ये कट्टा : कविता केवळ शब्दांची मांडणी नसते, तर ती जीवनाकडे पाहण्याची नवी…

मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात भोसले कॉलेजच्या लेकींचा क्रिएटिव्ह डान्समध्ये जलवा

विभागीय फेरीत उपविजेतेपद; विद्यापीठाच्या अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश सर्जनशील सादरीकरण अन् दमदार सांघिक समन्वयाच्या जोरावर मिळवले यश सावंतवाडी : नृत्यकलेला सर्जनशीलतेची जोड, भन्नाट संकल्पना आणि दमदार सांघिक सादरीकरणाची ताकद दाखवत सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (वायबीआयटी) विद्यार्थिनींनी मुंबई…

१०० विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मिळाली सायकलची ‘गती’; आ. निलेश राणेंच्या हस्ते मोफत सायकलींचे वाटप

शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या सौजन्याने कट्टा हायस्कुलमध्ये उपक्रम; शिक्षणाची वाट सुकर करण्यासाठी मदतीचा हात मालवण : शिक्षणाची जिद्द असली, तरी अनेकदा आर्थिक अडचणी विद्यार्थ्यांच्या वाटचालीसमोर अडथळा ठरतात. अशाच गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट अधिक सुकर व्हावी, यासाठी कट्टा…

मालवणात मनसेचा विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात

कांदळगाव प्रशालेसाठी वॉटर प्युरीफायर ; तीन विद्यार्थिनींच्या शिक्षणाची जबाबदारीही स्वीकारली मालवण : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मालवण तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या वही वाटप अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत १९ ऑगस्ट रोजी ओझर विद्यामंदिर,…

error: Content is protected !!