Category राजकारण

देवबाग मोबारवाडीतील पर्यटन जेटीचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार ; निलेश राणेंची ग्वाही

रॉयल जेटीच्या ठिकाणची राणेंनी केली पाहणी ; पर्यटन व्यावसायिक आणि ग्रामस्थांशी चर्चा मालवण | कुणाल मांजरेकर देवबाग गावातील पर्यटन व्यवसायासाठी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी दहा वर्षांपूर्वी देवबाग मोबारवाडी मध्ये रॉयल जेटी मंजूर केली होती. मात्र २०१४ मध्ये शिवसेनेच्या आमदार, खासदारांच्या…

वैभववाडीत भाजपची लाट ; १७ ग्रा. पं. पैकी ५ ठिकाणी सरपंच व ७० सदस्य बिनविरोध !

आ. नितेश राणे यांच्या हस्ते वैभववाडी भाजप कार्यालयात सत्कार वैभववाडी : वैभववाडी तालुक्यात १७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर येथील जनतेने आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर व कामाच्या पद्धतीवर विश्वास ठेवून ५ ग्रामपंचायत सरपंच व ७० सदस्य बिनविरोध निवडून दिले…

नांदगाव सभेतील “त्या” वक्तव्याशी आपण ठाम : नितेश राणेंचं स्पष्टीकरण

ग्रा. पं. वर ठाकरेसेनेचा सरपंच निवडून आला तर विकास कसा होणार, निधी कसा येणार ? याचं उत्तर आ. नाईक, उपरकरांनी द्यावं कणकवली नगरपंचायतीला महाविकास आघाडीने निधी दिला नाही, तेव्हा नाईक, उपरकर गप्प का होते ? कणकवली : कणकवली मतदार संघातील…

ग्रा. पं. ची सत्ता भाजपकडे द्या, साडेआठ वर्षातील विकासाचा बॅकलॉग भरून काढू

भाजपा प्रदेश सचिव, माजी खा. निलेश राणेंची बांदिवडे गावच्या बैठकीमध्ये ग्वाही ; त्रिंबकलाही भेट वैभव नाईकांना बांदिवडे म्हटलं की प्रफुल्ल प्रभूच दिसतात, गावचा विकास निधीही नाकारला : प्रभूंचा आरोप मालवण | कुणाल मांजरेकर राणे साहेब सत्तेत असतानाचा साडेआठ वर्षांपूर्वीचा काळ…

ग्रा. पं. निकालात भाजपा मालवण तालुक्यात ठरणार “नंबर वन”

भाजपा नेते निलेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास ; पोईप विभागात उमेदवार, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी मालवण : ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर माजी खासदार निलेश राणे यांनी सोमवारी पोईप विभागाला भेट दिली. यावेळी ग्रा. पं. उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधत निवडणुकी बाबत…

उपतालुकाप्रमुख प्रसाद मोरजकर यांचा शिवसेना ठाकरे गटाला “जय महाराष्ट्र”

आ. वैभव नाईकांवर केले गंभीर आरोप ; भविष्यातील राजकीय वाटचाली बाबत दिले संकेत मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख तथा मालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रसाद मोरजकर यांनी सोमवारी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. मोरजकर हे खासदार विनायक…

सुकळवाडमध्ये शिवसेना ठाकरे गटाला धक्का…

उपशाखाप्रमुख किरण पाताडे, भूषण पाताडे यांचा भाजपमध्ये प्रवेश मालवण : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यातील सुकळवाड मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला धक्का बसला आहे. येथील ठाकरे गटाचे उपशाखाप्रमुख किरण पाताडे, भूषण पाताडे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये…

भाजपा नेते दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत असरोंडीत ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

उपसरपंच मकरंद राणे यांचे प्रयत्न मालवण | कुणाल मांजरेकर मालवण असरोंडी मळेवाडी, बौद्धवाडी येथील ज्येष्ठ शिवसैनिक अनिल सावंत, उपशाखाप्रमुख संदीप सावंत यांच्यासह अन्य ग्रामस्थानी भाजपचे नेते दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. या प्रवेशासाठी उपसरपंच मकरंद राणे यांनी प्रयत्न…

भाजपाच्या मालवण तालुक्यातील बिनविरोध सरपंचांचा निलेश राणेंच्या हस्ते सत्कार

कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे निलेश राणे यांनी केले कौतुक ; आमदार, खासदार नसतानाही मिळालेले यश उल्लेखनीय मालवण | कुणाल मांजरेकर ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध झालेल्या मालवण तालुक्यातील भाजपच्या सरपंचांचा भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत आज येथील भाजपा कार्यालयात सत्कार…

सुकळवाडमध्ये शिवसेना ठाकरे गटाला धक्का ; ग्रा. पं. सदस्य भाजपात

माजी खासदार निलेश राणेंच्या नेतृत्वाने प्रभावित : नरेंद्र पाताडे मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील सुकळवाड ग्रामपंचायतीत शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र सदाशिव पाताडे यांनी बुधवारी भाजपात प्रवेश केला. भाजपा नेते माजी खासदार निलेश…

error: Content is protected !!