Category राजकारण

मी भाजपातच ! ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी फसवून कणकवलीला नेले….

बुधवळे कुडोपी सरपंच संतोष पानवलकर यांचे स्पष्टीकरण कणकवलीतील “त्या” प्रकारानंतर सरपंच ग्रामस्थांसमवेत भाजपा कार्यालयात दाखल ; ठाकरे गटाने त्रास दिल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा मालवण | कुणाल मांजरेकर भाजपा प्रदेश सचिव, माजी खा. निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काल भाजपात प्रवेश करणाऱ्या…

बुधवळे – कुडोपी सरपंचांचा “यु टर्न”, भाजपा प्रवेशाचा “इन्कार” !

खा. विनायक राऊत, आ.वैभव नाईक यांची कणकवलीत घेतली भेट मी वैभव नाईक यांच्या सोबतच ; कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही अथवा करणारही नाही ; पानवलकर यांची प्रतिक्रिया मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत…

निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपचा आचरा विभागात ठाकरे गटाला धक्का ….

शिवउद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष मंगेश गावकर, बुधवळे कुडोपी सरपंच संतोष पानवलकर यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये प्रवेश नऊ वर्षे ओसाड पडलेल्या कुडाळ – मालवण मतदार संघाला गतवैभव प्राप्त करून देणार ; निलेश राणेंची ग्वाही बुधवळे कुडोपीसह चिंदर, हडी येथीलही ठाकरे गटाच्या…

आ. वैभव नाईकांकडून रेवंडी ग्रामस्थांची फसवणूक…

भद्रकाली मंदिर ते कोळंब रस्ता डांबरीकरण व मजबूतीकरण कामाची अद्याप वर्कऑर्डर नाही, तांत्रिक मान्यताही नाही पालकमंत्र्यांच्या शिफारशीने तसेच निलेश राणेंच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन मधून निधी मंजूर : विजय केनवडेकर यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर आमदार वैभव नाईक यांच्याकडून रेवंडी…

बारसू परिसरातील मीडियाच्या कॅमेऱ्यामुळे स्टंटबाजीसाठीच विनायक राऊत आंदोलनकर्त्यांच्या भेटीला !

निलेश राणेंची टीका ; उद्धव ठाकरे नेमकी कुठची शिवसेना आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी उभी करणार ? मालवण | कुणाल मांजरेकर ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी बुधवारी बारसू रिफायनरी परिसराला भेट देऊन प्रकल्प विरोधी ग्रामस्थांची भेट घेतली होती. यावेळी पक्षप्रमुख उद्धव…

ठाकरे गटाचं नेमकं चाललंय काय …? बारसू रिफायनरी वरून ठाकरेंच्या नेत्यांमध्येच “मतभेद”

खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांचा प्रकल्प ग्रस्तांच्या आंदोलनाला पाठींबा ; तर आ. राजन साळवी यांनी खुलेआम घेतली रिफायनरी समर्थनाची भूमिका सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या माती सर्वेक्षणावरून सध्या कोकणातील वातावरण चांगलंच तापलं…

वायंगणी ग्रा. पं. मध्ये गैरव्यवहार ? मागील पाच वर्षांच्या कारभाराच्या चौकशीची मागणी

माजी सरपंच मालती जोशी यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन ; पालकमंत्र्यांचेही वेधले लक्ष मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायती मध्ये जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०२२ या पाच वर्षाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप माजी सरपंच तथा ग्रा. पं.…

दुसऱ्याच्या कामाला जाऊन स्टिकर चिकटवणे हेच वैभव नाईक, विनायक राऊतचे काम

भाजपा प्रदेश सचिव निलेश राणेंचा हल्लाबोल ; अणाव, वराड पुलाचे श्रेय भाजपचेच मालवण | कुणाल मांजरेकर आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत हे साडेसात वर्षे सत्तेतील आमदार, खासदार होते. या काळात त्यांना अणाव आणि वराड या पुलांची कामे करून…

बूथ सक्षमीकरणासाठी मालवणात राणेसरांनी घेतला भाजपा पदाधिकाऱ्यांचा “क्लास” ; संघटना बांधणीचे दिले धडे…

बूथ रचना प्रभावी करण्यासाठी उद्यापासूनच कामाला लागण्याच्या सूचना ; पुढील दौऱ्यात बूथनिहाय आढावा बैठका घेणार येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत विजय आपलाच होण्यासाठी निर्धार करा ; निलेश राणे यांचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर संघटना मजबूतीकरणासाठी भाजपने बूथ सक्षमीकरण हाती घेतले आहे.…

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या मार्गदर्शनाखाली मालवणात भाजपचा ग्रामीण कार्यकर्ता मेळावा

ना. राणे यांच्यासह माजी खा. निलेश राणेंची प्रमुख उपस्थिती ; तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील भाजपच्या ग्रामीण विभागातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा शनिवारी २२ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता अथर्व मंगल कार्यालय कुंभारमाठ येथे आयोजित…

error: Content is protected !!