Category राजकारण

भाजपचंही ठरलं, ठाकरेंच्या “होऊ द्या चर्चा” ला जोरदार प्रत्युत्तर मिळणार !

“निवडणुकीतला फंडा, पत्रे देऊन घातला गंडा” ; आ. वैभव नाईकांच्या खोट्या पत्रांचा पाढा नाक्यानाक्यावर वाचणार भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची माहिती ; स्वतःचे पाप झाकण्यासाठी मोदी सरकारवर टीका करण्याचा प्रयत्न मालवण | कुणाल मांजरेकर भाजपा सरकारच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या…

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने उद्या मालवणात “होऊ द्या चर्चा”

पोईप बाजारपेठ, फोवकांडा पिंपळ येथे कार्यक्रम ; राज्यकर्त्यांच्या कारभाराची “पोलखोल” करणार : हरी खोबरेकर यांची माहिती मालवण : राज्यात अराजकता वाढली आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांना दिलेली खोटी आश्वासने, चुकीचे शैक्षणिक धोरण यांमुळे जनतेच्या मनात खदखद निर्माण झाली असून यासारख्या अन्य…

छत्रपती शिवरायांचा पुतळा किल्ले सिंधुदुर्गवरच उभारा, अन्यथा…

मनसेची भूमिका अमित इब्रामपूरकर यांनी केली स्पष्ट ; “तो” खासदार लोकसभेचा की राज्यसभेचा ते बाबा मोंडकर यांनी जाहीर करण्याची मागणी मालवण | कुणाल मांजरेकर नौदल दिनानिमित्त किल्ले सिंधुदुर्गवर उभारण्यात येणारा पुतळा कुठे बसवायचा यावरून नवीन वाद सुरु झाला आहे. या…

गणेश चतुर्थीच्या तोंडावर खावटी कर्ज वसुलीसाठी बँकांचा तगादा !

राज्य शासनाकडून शेतकऱ्यांची घोर निराशा : हरी खोबरेकर यांच्याकडून नाराजी व्यक्त मालवण : गणेश चतुर्थी सण तोंडावर आला असताना शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांचे खावटी कर्ज माफ केले जाईल असे राज्य शासनाने जाहीर केले होते. मात्र अद्याप ही कर्जे माफ…

चिंदर ग्रा. पं. च्या सरपंचपदी भाजपाच्या नम्रता शंकर महांकाळ बिनविरोध

मालवण : मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी भाजपच्या नम्रता शंकर महांकाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. चिंदर ग्रा. पं. च्या सरपंच राजश्री कोदे यांनी अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पक्षीय धोरणानुसार राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी…

अखेर आंबडोस ग्रामपंचायतीत “कमळ” फुलले ; सरपंच, उपसरपंचांसह ग्रा. पं. सदस्य भाजपात !

केंद्रीयमंत्री नारायण राणे, माजी खा. निलेश राणेंचे नेतृत्व, दत्ता सामंत यांची खंबीर साथ यांमुळेच विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन भाजपात जाण्याचा निर्णय : सरपंच सुबोधिनी परब मागील ९ वर्षात शिल्लक राहिलेला विकासाचा बॅकलॉग भरून काढत मालवण – कुडाळ मतदार संघ महाराष्ट्रात…

युवासेना सचिव वरुण सरदेसाई ११ सप्टेंबर रोजी मालवणात

शासकीय तंत्रनिकेतन येथील ‘कॉलेज कक्ष’चे होणार उद्घाटन ; युवासेना मालवण तालुका समन्वयक तथा शहरप्रमुख मंदार ओरसकर यांची माहिती मालवण : युवासेना सचिव वरुण सरदेसाई सोमवारी ११ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यात सहा ठिकाणी कॉलेज कक्ष उद्घाटन केली जाणार…

केंद्र आणि राज्य शासनाच्या हलगर्जीपणामुळे १२० कोटी नुकसान भरपाई पासून शेतकरी वंचित…

शेतकरी व लोकप्रतिनिधी १२ सप्टेंबर रोजी ओरोस कृषी कार्यालयासमोर छेडणार धरणे आंदोलन आ. वैभव नाईक, सतीश सावंत यांची जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राउत यांच्याशी चर्चा ; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याशीही संपर्क सिंधुदुर्ग : आंबा व काजू पिक विमा योजनेत राज्य…

कणकवलीत आ. वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली एकवटला मराठा समाज ; निषेध मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

जालन्यातील मराठा आंदोलकांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ कणकवलीत मोर्चा ; शेकडो मराठा बांधव मोर्चात झाले सहभागी कणकवली : जालना येथे मराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजबांधवांनी भव्य मोर्चाकाढून या…

निलेश राणेंच्या कुडाळ – मालवण मधील उमेदवारीवर पालकमंत्र्यांचे “शिक्कामोर्तब” !

विकासाची तळमळ असणाऱ्या निलेश राणेंना साथ द्या ; अणाव घाटचे पेड पुलाच्या लोकार्पण प्रसंगी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे ग्रामस्थांना आवाहन कुडाळ : कुडाळ मालवण मतदार संघात भाजपाकडून माजी खासदार निलेश राणे यांच्या उमेदवारीची मागणी कार्यकर्त्यांकडून होत असताना कोकणातील भाजपचे बडे…

error: Content is protected !!