Category राजकारण

चिंदर गावातील विकासाचे प्रत्येक काम करण्यासाठी कटीबद्ध !

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची ग्वाही ; चिंदर गावात तब्बल १४ कोटींच्या विकास कामांची भूमिपूजने भाजपा नेते, माजी खा. निलेश राणे यांचीही सदिच्छा भेट मालवण | कुणाल मांजरेकर ग्रामीण भागातील प्रत्येक व्यवस्था सुधारली पाहिजे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत गतीने…

शासकीय तंत्रनिकेतन मालवणच्या जीएस पदी दत्ताराम नाईक यांची निवड

भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे यांचे विशेष प्रयत्न ; भाजपा नेते दत्ता सामंत यांच्याकडून सत्कार मालवण | कुणाल मांजरेकर मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यापीठ प्रतिनिधी (GS) पदी दत्ताराम नाईक यांची निवड झाली आहे. या निवडीसाठी भाजपा युवा मोर्चाचे मालवण…

आचरा ग्रा. पं. निवडणुकीत रंगत ; निवडणूक रणनितीकार दत्ता सामंत यांच्या धडाक्यामुळे भाजपा पुरस्कृत पॅनलला वाढता पाठींबा

भाजपा – शिवसेना पुरस्कृत सरपंच पदाचे उमेदवार जेरोन फर्नांडीस व सहकारी सदस्य पदाच्या उमेदवारांचा घरोघरी प्रचारावर भर जेरोन फर्नांडिस यांच्यासह तेराही सदस्य बहुमताने विजयी होणार ; विरोधकांचे डिपॉझिट होणार जप्त : दत्ता सामंत यांचा विश्वास मालवण | कुणाल मांजरेकर मालवण…

मंगेश टेमकर यांची गाव विकासाची तळमळ आणि आ. वैभव नाईक यांची साथ यांमुळे आचरा ग्रा. पं. निवडणुकीतमहाविकास आघाडीचा विजय निश्चित

टेमकरांच्या कन्येचा ठाम विश्वास ; मागील सरपंच निवडणुकीत पप्पांच्या करिष्म्यामुळे नवखी असूनही विजय पाच वर्षे आचरा ग्रा. पं. विरोधी पक्षाकडे असूनही आ. वैभव नाईकांकडून गाव विकासासाठी भरीव निधी आचरा | कुणाल मांजरेकर आचरा ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत मंगेश टेमकर यांना…

आचरा गावच्या राजकारणात नवीन पर्याय म्हणून सरपंच पदाच्या रिंगणात !

अपक्ष उमेदवार जगदीश तुकाराम पांगे यांची भूमिका ; मतदारांनी एकदा संधी देण्याचे आवाहन आचरा | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील आचरा ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. ग्रामपंचायतीच्या मागील दहा ते पंधरा वर्षाच्या राजकारणात तेच तेच चेहरे पाहून मतदारही कंटाळले आहेत.…

शिवसेना ठाकरे गटाची उद्या (सोमवारी) मालवणात पदवीधर निवडणूक आढावा बैठक

शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, अरुण दुधवडकर, आ. वैभव नाईक, संदेश पारकर यांसह मान्यवरांची उपस्थिती कोकण पदवीधर निवडणुक प्रमुख किशोर जैन घेणार आढावा मालवण | कुणाल मांजरेकर कोकण पदवीधर मतदार संघाच्या आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक कामाकाजाचा आढावा घेण्यासाठी शिवसेना…

आचरा ग्रा. पं. निवडणूकीत मंगेश टेमकर यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार बहुमतांनी विजयी होतील…

शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा विश्वास ; महाविकास आघाडीच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन आचरा | कुणाल मांजरेकर आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडी पुरस्कृत आचरा ग्रामविकास आघाडी पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार मंगेश टेमकर यांना…

मालवण, कुडाळ तालुक्यातील स्थगिती उठलेल्या “त्या” ८७ विकासकामांचे श्रेय घेणाऱ्या आ. वैभव नाईकांची पोलखोल !

१५ कोटींचा निधी मिळाल्याचे सांगणाऱ्या आ. नाईकांनी निधी कधी येणार ते जाहीर करुन श्रेय घ्या ; धोंडू चिंदरकर यांचे आव्हान या विकास कामाना विविध हेडखाली निधी मंजूर करण्यासाठी भाजपा नेते निलेश राणे प्रयत्नशील ; ना. राणे, पालकमंत्र्यांच्या सहकार्याने पाठपुरावा मालवण…

मच्छिमार आणि पर्यटन व्यवसायिकांच्या संघर्षात शिवसेना ठाकरे गट स्थानिक भूमिपुत्रांच्या पाठीशी !

स्थानिक भूमिपुत्रांवरील अन्यायाच्या विरोधात शासनाला सळो की पळो करून सोडणार ; हरी खोबरेकर यांचा इशारा आचरा ग्रा. पं. निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय निश्चीत ; मंगेश टेमकर यांसह सर्व उमेदवार बहुमताने विजयी होणार मालवण | कुणाल मांजरेकर मालवण किनारपट्टीवर मच्छीमार आणि…

निलेश राणे आगे बढो, हम तुम्हारे साथ है ….

भाजपा नेते निलेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर बांदा येथे जंगी स्वागत ; हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित बांदा | कुणाल मांजरेकर भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांचे जिल्ह्याच्या सीमेवर बांदा येथे भाजपा कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. ” निलेश…

error: Content is protected !!