Category राजकारण

… हा तर हरी खोबरेकर यांच्याकडून आचऱ्यातील मतदारांवर अविश्वास !

भाजपच्या संतोष कोदे यांचा पलटवार ; माजी खासदार निलेश राणे यांचे झंझावती नेतृत्व आणि दत्ता सामंत व सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियोजनबद्ध प्रचार यंत्रणेमुळे आचऱ्यात भाजपाचा विजय मालवण | कुणाल मांजरेकर आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने भरमसाठ पैसा वापरल्याचे ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी…

आचरा ग्रा. पं. निवडणूकीत भरमसाठ पैसा वापरून आणि खोटी आश्वासने देऊन भाजपची सत्ता

ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा आरोप ; शिवसेनेला साथ देणाऱ्या मतदारांचे मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने भरमसाठ पैसा वापरून आणि खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळविल्याचा आरोप ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केला आहे.…

कार्यकर्त्यांच्या बळावर आचरा, चाफेखोलमध्ये भाजपचा मोठा विजय : धोंडू चिंदरकर

आ. वैभव नाईक आचऱ्यात ठाण मांडूनही ठाकरे गटाचा पराभव चाफेखोल सरपंच रविना घाडीगांवकर भाजपच्याच ; शिवसेनेच्या बबन शिंदेनी चुकीची वक्तव्य टाळावीत मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील आचरा ग्रामपंचायती ची सार्वत्रिक निवडणूक आणि चाफेखोल ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत भाजपने मोठे…

आचऱ्यात पुन्हा एकदा “दत्ता तिथे सत्ता”चा प्रत्यय ; ग्रा. पं. निवडणुकीत भाजपचा मोठा विजय !

आ. वैभव नाईकांना धक्का ; ठाकरे गटाचा नामुष्कीजनक पराभव ; सरपंच पदासह ग्रा.पं. च्या १३ पैकी ११ जागांवर भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी सरपंच निवडणूकीत जेरोन फर्नांडीस यांच्याकडून ठाकरे गटाच्या मंगेश टेमकर यांचा २४२ मतांनी पराभव २०२४ मध्ये कुडाळ मालवण मतदार…

आचरा ग्रा. पं. निवडणुकीसाठी ६६ % मतदान ; भाजपा – ठाकरे गटाची प्रतिष्ठा पणाला !

उद्याच्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष ; मालवण तहसील कार्यालयात होणार मतमोजणी आचरा | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील आचरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी ६६ टक्के मतदान झाले. सरपंच पदासाठी ३ तर सदस्यपदाच्या १३ जागांसाठी २९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. प्रभाग…

आचरा ग्रा. पं. निवडणूक | जनतेच्या आशीर्वादाने आमचा विजय निश्चित ; मंगेश टेमकर यांचा विश्वास

जनतेच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होण्याचा विश्वास केला व्यक्त मालवण | कुणाल मांजरेकर आचरा गावचा सर्वांगीण विकास साध्य करत असताना जनतेला अपेक्षित पद्धतीने विकास झाला पाहिजे हीच भावना आमची कायम राहणार आहे. वाडी वस्तीवरील जनता जे विकासकाम सुचवेल…

आचरा सरपंच निवडणुकीत जेरोन फर्नांडीस यांचा एक हजार पेक्षा जास्त मताधिक्याने विजय होणार !

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचा विश्वास ; चाफेखोल मध्येही भाजपाच्या रविना घाडीगांवकर यांचा विजय निश्चित दहा वर्षे विकास करण्यात अपयशी ठरल्याने ग्रा. पं. निवडणुकीसाठी वैभव नाईकांवर वाडीवाडीवर फिरण्याची वेळ मालवण | कुणाल मांजरेकर आचरा ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा – शिवसेना…

VIDEO : विकास हाच अजेंडा ठेवून भाजपा – शिवसेना युतीचे उमेदवार ग्रा. पं. निवडणुकीच्या रिंगणात !

येणाऱ्या ६ नोव्हेंबरला गुलाल उडेल तो भाजपा – शिवसेनेच्या युतीचाच ; भाजपा नेते निलेश राणे यांचा विश्वास आचरा सरपंच पदाचे उमेदवार जेरोन फर्नांडिस आणि सदस्य उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील आचरा | कुणाल मांजरेकर आचरा ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा –…

VIDEO : शिवसेना – महाविकास आघाडीचे उमेदवार मंगेश टेमकर आणि सहकाऱ्यांचे आचऱ्यात मोठे शक्तीप्रदर्शन !

आजची गर्दी उद्याच्या विजयाची नांदी ; शिवसेनेच्या (ठाकरे गट) नारायण कुबल यांचा विश्वास महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित ; विजयानंतर जनसेवक म्हणूनच काम करणार : मंगेश टेमकर यांची ग्वाही मालवण | कुणाल मांजरेकर आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत वाढू लागली…

VIDEO : आचरा निवडणूक : भाजपा पुरस्कृत उमेदवारांच्या प्रचारार्थ बाजारपेठेत रॅली

भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, बाबा परब यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित ; अशोक सावंत यांच्याकडूनही आढावा मालवण | कुणाल मांजरेकर आचरा ग्रामपंचायत निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे प्रचाराला वेग आला असून भाजप, शिवसेना पुरस्कृत श्री देव रामेश्वर ग्रामविकास पॅनलचे…

error: Content is protected !!