Category राजकारण

शिवसेना जिल्हा संघटकपदी संजू परब यांची निवड

सावंतवाडी | सिद्धेश पुरळकर  माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांची शिवसेनेच्या जिल्हा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांनी ही नियुक्ती केली आहे. या नियुक्तीचा कालावधी एक…

उध्दव ठाकरेंकडून कोकणातील काँग्रेसला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचे काम

भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांचा महाविकास आघाडीला टोला उबाठा कोणाचेच झाले नाही ते काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाचेही होणार नाहीत  कणकवली : काँग्रेस पक्षाच्या यादीत असलेल्या जागांवर उद्धव ठाकरे आपले एबी फॉर्म देऊन कार्यकर्त्यांना उमेदवारी देत आहेत. राज्यात अशा…

शिंदे गटाचा कुडाळातील मेळावा म्हणजे बचत गटाचे स्नेहसंमेलन : हरी खोबरेकरांची टीका

लोकसभा निकालानंतर जिल्ह्यात फोफाऊ पाहत असलेली राक्षसी वृत्ती कुडाळ मालवणची जनता वेशीबाहेर ठेवणार प्रभू श्रीरामाचे शिवधनुष्य राणेंना पेलवता न आल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली ; शिवधनुष्य वैभव नाईकांनाच शोभून दिसते मालवण : भाजपाच्या निलेश राणे यांच्या शिंदे गटातील प्रवेशावेळी कुडाळमध्ये…

ठाकरे शिवसेनेच्या सावंतवाडी तालुकाप्रमुखपदी मायकल डिसोझा यांची नियुक्ती 

सावंतवाडी | सिद्धेश पुरळकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने सावंतवाडी तालुकाप्रमुख पदी मायकल डिसोझा यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. दरम्यान माजी आमदार राजन…

आता एकच लक्ष… दीपक केसरकरांचा विजय ; संजू परबांनी केले जाहीर

माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केल्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे सावंतवाडी | सिद्धेश पुरळकर सावंतवाडी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असलेल्या सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे…

आमदार वैभव नाईक यांनी शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज केला दाखल

भगवे झेंडे, भगव्या शाली, भगव्या टोप्या परिधान केलेल्या शिवसैनिकांमुळे कुडाळात भगवामय वातावरण कुडाळ : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आमदार वैभव नाईक यांनी शक्तीप्रदर्शन करीत गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कुडाळ शहरातील अनंत मुक्ताई हॉल समोरील पटांगणार आमदार वैभव…

प्रीतम गावडे यांची युवासेना कुडाळ मालवण विधानसभा अध्यक्ष म्हणून नियुक्ती

मालवण : मालवण चौके येथील युवा नेते प्रितम गावडे यांची हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाच्या “युवासेना विधानसभा अध्यक्ष” (कुडाळ – मालवण)…

नारायण राणे सिर्फ झाकी है… शिवसेना निलेश राणे अभी बाकी है !

निलेश, तुझ्या पाठीशी हा एकनाथ शिंदे ; तुझ्या विजयाचे फटाके फोडायला मी पुन्हा येणार ; मुख्यमंत्र्यांची कुडाळच्या महामेळाव्यात ग्वाही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत माजी खासदार निलेश राणेंचा शिवसेनेत प्रवेश ; २५ हजाराहून अधिक जनसमुदाय तब्बल पाच तास कार्यक्रमस्थळी खिळून कुडाळ | कुणाल…

कोणी उमेदवार देता का … उमेदवार ; उबाठाला नितेश राणेंच्या विरोधात उमेदवार मिळेना !

पहिल्या यादीत उमेदवाराची निवड करण्यात अपयश ; बळीचा बकरा बनण्यास कोणीही तयार होईना ? सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या ६५ उमेदवारांची यादी बुधवारी जाहीर करण्यात आली आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणातील बहुतांश उमेदवारांचा…

आजची गर्दी पाहून उद्या दोन्ही राणे विधानसभेत असतील याची खात्री

कुडाळच्या महायुतीच्या मेळाव्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांचा विश्वास ; सामंत आणि राणे आता थांबणार नाहीत कुडाळ : कुणाल मांजरेकर राणेसाहेबांनी कोकणात विकासाची गंगा आणली. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून त्यांचे दोन्ही सुपुत्र आज राजकारण आणि समाज कारणात कार्यरत असून आजची गर्दी…

error: Content is protected !!