Category बातम्या

हरी… तू बच्चा आहेस, माझा तंबू उध्वस्त करायला तुला १० जन्म घ्यावे लागतील !

सुदेश आचरेकरांनी ठणकावले ; २०१४ च्या पोटनिवडणुकीत गवंडीवाड्यात ६०० मतांनी तुझा तंबू जमीनदोस्त केलाय हे लक्षात ठेव मालवण | कुणाल मांजरेकर मालवणात भाजपा विरुद्ध शिवसेना ठाकरे गट यांच्यात आरोप – प्रत्यारोप सुरूच आहेत. दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर…

वायरीत उद्या (शनिवारी) आधारकार्ड नोंदणी आणि दुरुस्ती शिबीर

माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांच्या पुढाकारातून आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे माजी नगरसेवक परशुराम उर्फ आप्पा लुडबे यांच्या पुढाकारातून वायरी येथे श्री. लुडबे यांच्या निवासस्थानी उद्या शनिवार दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते ५ यावेळेत आधार कार्ड नोंदणी…

सुदेश आचरेकर हे भाजपाच्या दत्ता सामंत योजनेतील “लाभार्थी” !

ठाकरे गट तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा पलटवार ; आमचा नाद करू नका नाहीतर तंबू सकट बांबू उखडून टाकू… मालवण | कुणाल मांजरेकर मालवणात भाजपा विरुद्ध शिवसेना ठाकरे गट पदाधिकारी यांच्यात शाब्दिक वार पलटवार सुरूच आहेत. ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर…

मालवणी संस्कृती आणि वारसा मंडळाच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेत लीना ओश्रामकर प्रथम

तनिष्का आचरेकर द्वितीय तर अनिता मयेकर तृतीय क्रमांकाच्या मानकरी ; मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण अरविंद मोंडकर आणि सहकाऱ्यांकडून संस्कृती व वारसा जपण्याचं कार्य ; भाजपा नेते निलेश राणे यांच्याकडून कौतुक मालवण | कुणाल मांजरेकर नारळी पौर्णिमा उत्सवा निमित्ताने मालवणी संस्कृती…

शिल्पा खोत मित्रमंडळ आयोजित महिलांच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेची राज्यभर लोकप्रियता ; राज्याच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धकांचा सहभाग

मुंबईच्या नंदिनी परब ठरल्या स्पर्धेच्या महाविजेत्या तर कस्तुरी राऊळ उपविजेत्या भार्वी शिर्सेकर तृतीय तर रोसेस लुद्रीक चतुर्थ ; विजेत्यांवर सोन्या, चांदीच्या बक्षिसांचा वर्षाव मालवण | कुणाल मांजरेकर सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ आणि सहकारी यांच्या वतीने कोकण प्रांतात सर्वाधिक लक्षवेधी…

कै. विलास गावडे यांच्या स्मृती दिनानिमित्त वृद्धांना अन्नदान !

उद्योजक प्रीतम गावडे यांची वडिलांच्या स्मृती दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी मालवण | कुणाल मांजरेकर मनसेचे युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक प्रीतम विलास गावडे यांची सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा दिसून आली आहे. प्रीतम यांचे वडील चौके पंचक्रोशीतील नावाजलेले व्यक्तिमत्व दिवंगत विलास…

मालवणच्या नारळी पौर्णिमेत निलेश राणेंची “क्रेझ” ; काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या व्यासपीठावर सन्मान….

मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेचे निलेश राणेंच्या हस्ते उदघाट्न व्यापारी संघाच्या मानाच्या नारळाचे पूजन करण्याचा निलेश राणेंना सन्मान ; पर्यटन व्यावसायिक महासंघाचा श्रीफळ राणेंच्या उपस्थितीत सागराला अर्पण मालवण | कुणाल मांजरेकर मालवणची शिवकालीन नारळी पौर्णिमा बुधवारी सायंकाळी…

सण आलाय हो आलाय नारळी पुनवेचा….

शिवकालीन नारळी पौर्णिमेनिमित्त मालवणच्या किनाऱ्यावर उसळला जनसागर भाजपा नेते निलेश राणे, दत्ता सामंत, आमदार वैभव नाईक यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती व्यापाऱ्यांसह मच्छिमार बांधवानी दर्याराजाला शांत होण्यासाठी घातले साकडे मालवण | कुणाल मांजरेकर शिवकालीन परंपरा लाभलेला मालवण येथील नारळी पौर्णिमा उत्सव बुधवारी…

शिरवंडे, निरोम, बुधवळे गावात ओपन जिम प्रकल्पांचा शुभारंभ

केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांच्या माध्यमातून मंजुरी मालवण : केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांच्या माध्यमातून शासन स्तरावर मंजूर…

कुडाळ – मालवण विधानसभा निवडणुकीत निलेश राणेंचा विजय २५ हजार पेक्षा जास्त मताधिक्याने निश्चित…

ठाकरे गटाच्या तालुकाप्रमुखांकडून वरिष्ठांना खुश करण्यासाठी उसने अवसान आणून भाजपा नेत्यांवर टीकाटिप्पणी दत्ता सामंत यांच्यावर टीका करण्याचे धाडस दाखवू नका, ते कृतीतून उत्तर देतात ; सुदेश आचरेकर यांचे प्रत्युत्तर मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी…

error: Content is protected !!