Category बातम्या

नौसेना दिनानिमित्त किल्ले सिंधुदुर्गचा परिसर होणार सुशोभित ; ८८ लाखांचा निधी मंजूर

भाजपा नेते निलेश राणे यांनी तत्कालीन पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा व सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली होती मागणी मालवण | कुणाल मांजरेकर नौसेना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ डिसेंबर रोजी किल्ले सिंधुदुर्गवर येत आहेत. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं…

प्रख्यात निसर्गोपचार तज्ज्ञ स्वागत तोडकर प्रथमच कोकण दौऱ्यावर ; उद्या मालवणात विशेष कार्यक्रम

मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या वतीने घरगुती उपचारावर मोफत मार्गदर्शन शिबीर जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा ; मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांचे आवाहन मालवण : निसर्गोपचार तज्ज्ञ स्वागत तोडकर प्रथमच कोकण दौर्‍यावर येत असून रविवारी १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वा.…

मालवण किनारपट्टी नजिकच्या समुद्रात पर्ससीन नौकांची घुसखोरी …

तातडीने गस्तीनौका उपलब्ध न झाल्यास पारंपरिक मच्छिमार पितृपक्षात शासनाच्या नावाने पिंडदान करणार : मच्छीमार नेते बाबी जोगी यांचा इशारा मालवण | कुणाल मांजरेकर पावसाळ्याच्या बंदी कालावधी नंतर मत्स्यहंगाम सुरु झाला आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच समुद्रात बांगडा मोठ्या प्रमाणात मिळू लागला असून…

शिवशौर्य यात्रा ३० सप्टेंबर रोजी मालवणात ; जल्लोषात होणार स्वागत

कुंभारमाठ ते मामा वरेरकर नाट्यगृहापर्यंत भव्य मोटारसायकल रॅली ; जाहीर सभेचेही आयोजन विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड अध्यक्ष भाऊ सामंत यांची माहिती मालवण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदाचे ३५० वे वर्ष व बजरंग दलाच्या स्थापनेचे ४० वे वर्षे या सुवर्णयोगाच्या…

धामापूरच्या जंगलात युवकाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह

मृत युवक कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे येथून होता बेपत्ता मालवण : कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे येथून बेपत्ता असलेल्या सचिन मधुकर घाटकर (वय- ३०) या युवकाचा मृतदेह आज सकाळी धामापूर येथील बैरागी कासारटाका मंदिर लगतच्या जंगलमय भागात झाडास गळफास लावलेल्या स्थितीत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना…

तळाशीलच्या समुद्रात बेळगांवच्या युवकाचा बुडून मृत्यू

सहकारी तरुणाला वाचवण्यात यश मालवण : मालवण तालुक्यातील तळाशील येथील समुद्रात आज सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान एक पर्यटक बुडून बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. तर त्याच्या सहकाऱ्यास वाचविण्यात स्थानिकांना यश आले आहे. अमोल करपी (वय-३६, रा. बेळगाव) असे बेपत्ता तरुणाचे…

युवासेनेच्या वतीने मालवणात तालुकास्तरीय “गौराई माझी लाडाची गं” स्पर्धा

मालवण : युवतीसेना सिंधुदुर्ग यांच्यावतीने ‘गौराई माझी लाडाची गं’ या तालुकास्तरीय गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे ५५५५, ४४४४, ३३३३ रुपये व सन्मानचिन्ह तसेच सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.…

शिवसेना नेते आदित्य ठाकरे गणेश दर्शनासाठी उद्या सिंधुदुर्गात…

प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानी देणार भेट ; सावंतवाडीत सार्वजनिक मंडळांच्या गणपतीचे घेणार दर्शन मालवण | कुणाल मांजरेकर : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उद्या २१ सप्टेंबर रोजी गणेश दर्शनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. सकाळी…

मालवणात मनसे नेते परशूराम उपरकर यांच्याकडून घरगुती गणेश दर्शन..!

मालवण : प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी मनसे नेते परशुराम उपरकर यांनी देवबाग, तारकर्ली, मालवण शहर येथे घरगुती गणपतींचे दर्शन घेतले.यावेळी मनसे कार्यकर्ते अमित इब्रामपूरकर, विल्सन गिरकर, रामनाथ पराडकर, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष प्रतिक कुबल, तालुकाध्यक्ष संदीप लाड, विशाल ओटवणेकर, प्रणव उपरकर आदी…

विनापरवाना काडतूसाची बंदुक व जिवंत काडतुसे बाळगल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

आरोपीतर्फे ॲड. स्वरूप नारायण पई यांनी काम पाहीले मालवण : विनापरवाना सिंगल बॅरल काडतुसाची बंदुक व ४ जिवंत काडतुसे बाळगल्या प्रकरणी अजित मोहन गोळवणकर (वय ३२, रा. गोळवण ता. मालवण) याची मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. डी. तिडके यांनी…

error: Content is protected !!