खा. विनायक राऊत उद्या ३ एप्रिलला मालवण तालुका दौऱ्यावर ; ग्रामस्थांच्या घेणार गाठीभेटी
मालवण : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार, शिवसेना नेते तथा इंडिया आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार विनायक राऊत बुधवार दि. ३ एप्रिल रोजी मालवण तालुका दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामध्ये ते इंडिया आघाडीचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेणार आहेत.…