रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून राणेसाहेब मोठ्या मताधिक्याने विजयी होतील
भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांचा विश्वास ; गवंडी वाडा बूथ क्र. ९५ मध्ये घरोघर प्रचाराचा शुभारंभ मालवण : रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील महायुतीतील सर्वच पक्षांनी गावागावात प्रचाराचा धडाका सुरू ठेवला असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सारख्या नेतृत्वाला…