Category बातम्या

आडवली भटवाडी मध्ये उबाठाला धक्का ; ग्रा. पं. सदस्यासह ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांची उपस्थिती ; वाडीतून ८० % मतदान द्या, विकासाची जबाबदारी आमची : दत्ता सामंत यांचा ग्रामस्थांना शब्द २०१४ नंतर गावात विकासाच्या सुविधा का आल्या नाहीत, त्याचा ग्रामस्थांनी विचार करून महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या…

खोटले गावातील उबाठाचे उपसरपंच व ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश ; निलेश राणेंची उपस्थिती

भाजपा महायुती विकासाचा बॅकलॉग भरून काढणार : निलेश राणे यांची ग्वाही मालवण : मागील दहा वर्षात विकासाच्या बाबतीत सिंधुदुर्ग मागे राहिला. येथील आमदार, खासदार यांचा अपयशी आणि निष्क्रिय कारभार याला जबाबदार आहे. मात्र भाजपा महायुती सरकारच्या माध्यमातून विकासाचा बॅकलॉग भरून…

मशाल रॅलीने मालवणात भगवा उत्साह…

खा. विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ आयोजन ; खा. राऊत यांच्यासह आ. वैभव नाईक यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी प्रचारात इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग पाहता विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार : खा. विनायक राऊत मालवण शहरातून खा. राऊत यांना…

धुरीवाडा प्रभागात यतीन खोत यांच्या नेतृत्वाखाली खा. विनायक राऊत यांच्या प्रचाराचा झंझावात

इंडिया आघाडीचे उमेदवार खा. राऊत मोठ्या मताधिक्याने विजयी होऊन विजयाची हॅट्ट्रिक करतील : माजी बांधकाम सभापती यतीन खोत मालवण : लोकसभा मतदार संघातील इंडिया आघाडीचे उमेदवार खा. विनायक राऊत यांच्या प्रचारा निमित्ताने मालवण शहरातील धुरीवाडा प्रभागात माजी बांधकाम सभापती यतीन…

उबाठाचा गड ढासळला : माणगावात दत्ता सामंतांच्या नेतृत्वाखाली शेकडोंच्या संख्येने भाजपा प्रवेश

मागील दहा वर्षात आमदार, खासदारांकडून कोणतीही विकासकामे नसल्याने उबाठाचे मतदार नाराज ; शाश्वत विकासासाठी भाजपात प्रवेशाचा निर्णय माणगाव भटवाडी, पेडणेकरवाडी, ख्रिश्चनवाडी, सुतारवाडीमध्ये पक्ष प्रवेशाचा धडाका ; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना गावातून ८० % मतदान देणार अपेक्षित मताधिक्य द्या ;…

वायरी भुतनाथ गावात उबाठाला धक्का ; माजी उपसरपंच शाम झाड यांचा भाजपात प्रवेश 

दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत प्रवेश : केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांच्या नेतृवावर विश्वास ठेवत भाजपात दाखल होत असल्याचे केले स्पष्ट मालवण : वायरी भुतनाथ ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा रामेश्वर मच्छिमार सोसायटीचे माजी उपाध्यक्ष, माजी…

मनसे तालुका उपाध्यक्ष पास्कोल रॉड्रिक्स, हर्षद परब यांचा राजीनामा 

माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या सोबत राहणार असल्याचे केले स्पष्ट  मालवण : मनसेचे मालवण तालुका उपाध्यक्ष तथा देवबाग ग्रामपंचायत सदस्य पास्कोल रॉड्रिक्स व माळगाव शाखाध्यक्ष हर्षद परब यांनी मनसे सदस्य व पदांचा राजीनामा दिला आहे. माजी आमदार परशुराम उपरकर जो…

ग्रामसेवकाला धक्काबुक्की व मारहाण ; कोळंब उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा दाखल

मालवण : ग्रामसेवकास धक्काबुक्की व मारहाण करून धमकी दिल्या प्रकरणी कोळंब उपसरपंच विजय नेमळेकर, ग्राप सदस्य संपदा प्रभू, संजना शेलटकर, नंदा बावकर व निखिल नेमळेकर सर्व रा. कोळंब यांच्या विरोधात मालवण पोलीस ठाण्यात भादवी कलम 353, 332, 504, 506, 34 …

राज ठाकरेंच्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची उद्या कणकवलीत बैठक

मनसे नेते अविनाश जाधव, संदीप दळवी, गजानन राणे यांची उपस्थिती मालवण : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ४ मे रोजी कणकवली येथे होणाऱ्या जाहीर सभेचे नियोजन करण्यासाठी उद्या गुरुवारी सकाळी ११ वाजता कणकवली येथे मनसे नेते अविनाश जाधव, संदीप दळवी,…

राठिवडे गावात उबाठाला धक्का ; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

राणेसाहेबांच्या माध्यमातून गावात रोजगाराभिमुख प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करणार : दत्ता सामंत यांची ग्वाही मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ मालवण तालुक्यात उबाठाला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. मालवण तालुक्यातील राठिवडे गावातील ठाकरे गटाचे कार्यकर्ते मुकेश…

error: Content is protected !!