Category बातम्या

आप्पा लुडबे यांच्यावतीने आयोजित शिबिराला रेकॉर्डब्रेक प्रतिसाद ; तब्बल ३८०० जणांनी घेतला लाभ

वायरीत आयुष्मान कार्ड, आभा कार्ड, आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिर संपन्न मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे मालवण मधील माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांच्यावतीने आयोजित आयुष्मान, आभा, आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिरास रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद मिळाला. दोन टप्प्यात आयोजित…

मोदींच्या दौऱ्या निमित्ताने आलेल्या करोडोंच्या निधीची काही ठेकेदारांकडून लुटमार 

खा. विनायक राऊत यांचा आरोप ; विकास कामातील भ्रष्टाचाराची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार करणार मालवण | कुणाल मांजरेकर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नौदल दिनानिमित्त ४ डिसेंबर रोजी मालवणात येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण सिंधुदुर्गनगरी सज्ज झाली आहे. मात्र पंतप्रधानांच्या…

आभा कार्ड आणि आयुष्मान कार्ड मधील फरक काय ?

सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाकडून मालवणात जनजागृती फलक ; उपक्रमाचे होतेय कौतुक मालवण | कुणाल मांजरेकर केंद्र शासनाकडून नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने आभा कार्ड आणि आयुष्मान कार्ड तयार करण्यात येत आहेत. मात्र ह्या दोन कार्डातील फरक नक्की काय ? याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असून हा…

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे मालवणचे नाव जागतिक पटलावर येणार

भाजपा आमदार श्रीकांत भारतीय यांचा विश्वास ; पर्यटन विकासाच्या दृष्टीने पाहणीसाठी आ. भारतीय मालवणात  मालवण : मालवणात डिसेंबर महिन्यात राष्ट्रपती द्रौपडी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नौदल दिन साजरा होत आहे. यानिमित्त राजकोट येथे उभारण्यात येणाऱ्या शिवरायांच्या पुतळ्याचे…

बँकेचे सील तोडून इमारतीचा ताबा घेतल्याच्या आरोपातून एकाची निर्दोष मुक्तता

आरोपीतर्फे ॲड. स्वरूप नारायण पई यांनी काम पाहीले मालवण : बँकेने थकीत कर्जापोटी सिल करून जप्त केलेल्या इमारतीचे बेकायदेशीरपणे सिल व कुलूप तोडून इमारतीचा वापर केल्याच्या आरोपातून राजन रामकृष्णण पावसकर (वय ५३, रा. कांदळगाव, शेमाड-राणेवाडी, ता. मालवण जि. सिंधुदुर्ग) यांची मालवण येथील…

मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा “यांच्यामुळे” यशस्वी

भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी मानले आभार  मालवण : मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर – नारायणाचा ऐतिहासिक पालखी सोहळा नुकताच लाखो भाविकांच्या गर्दीत संपन्न झाला. हा ऐतिहासिक सोहळा कोणतेही गालबोट न लागता भक्तिमय वातावरणात झाला. गावकर मंडळींचे सुयोग्य नियोजन…

नौसेना दिनाच्या नियोजनाचा आयुक्तांकडून आढावा ; दिले “हे” आदेश

सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी आपआपसात समन्वय ठेऊन काम करण्याचेही आवाहन सिंधुदुर्ग दि १६ (जिमाका) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ४ डिसेंबर रोजी नौसेना दिनाचा भव्य दिव्य समारंभ पार पडणार आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी…

भाजपा आमदार श्रीकांत भारतीय उद्या मालवणात !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मालवणच्या पर्यटन विकासासाठी दौरा  मालवण | कुणाल मांजरेकर  भारतीय जनता पार्टी मार्फत मालवण शहराचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्यासाठी शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय…

वाहनास धडक दिल्याच्या रागातून मारहाण केल्याच्या आरोपातून ५ जणांची निर्दोष मुक्तता

आरोपीतर्फे ॲड. स्वरूप नारायण पई यांनी काम पाहीले मालवण : वाहन अपघाताच्या रागाने फिर्यादीस मारहाण केल्याच्या गुन्ह्यातून पाच जणांची मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे ॲड. स्वरूप नारायण पई यांनी काम पाहीले. आरोपींमध्ये अमेय…

महान गावात संग्राम काजू फॅक्टरी नजिक एसटी विनंती थांब्याचा शुभारंभ

मालवण : मालवण तालुक्यातील महान गावात संग्राम काजू फॅक्टरी नजिक एसटी महामंडळाच्या विनंती थांब्याचा शुभारंभ सरपंच अक्षय तावडे यांच्या हस्ते करण्यात आला. या थांब्यासाठी जिल्हा बँक संचालक बाबा परब यांचे विशेष सहकार्य लाभले. हा थांबा मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी एसटी महामंडळाचे…

error: Content is protected !!