Category बातम्या

चिवला बीच येथे शुक्रवारी बीच व्हॉलीबॉल स्पर्धा

मालवण नगरपरिषद, सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना आणि चिवला किनारा जलक्रीडा पर्यटन सेवा सह. संस्था मर्या. मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन  मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्हॉलीबॉल खेळाडूंकरिता मालवण नगरपरिषद, सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना आणि चिवला किनारा जलक्रीडा पर्यटन सेवा सह संस्था…

मालवणात उद्या नारळ बागायती शेतकऱ्यांची सभा 

केंद्रीय नारळ विकास बोर्डामार्फत आयोजन मालवण : केंद्रीय नारळ विकास बोर्डामार्फत गुरुवार दि. १४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता कन्याशाळा सभागृह मालवण येथे नारळ बागायती शेतकऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला केंद्रीय नारळ बोर्डचे संचालक व महाराष्ट्राचे फिल्ड…

गांजा बाळगल्या प्रकरणी अटकेत असलेल्या संशयिताची जामीनावर सुटका

आरोपीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई, अक्षय चिंदरकर व अंबरीष गावडे यांनी काम पाहिले मालवण : कणकवली येथील उड्डाणपुलाच्या खाली सर्विस रोड वर 130 ग्राम गांजा सदृश्य अमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी उमाकांत मुनेंद्रकमार विश्वकर्मा वय…

कोकण चित्रपट महोत्सवाचे उद्या माजी आ. परशुराम उपरकर यांच्या हस्ते देवबागला उदघाटन

तारकर्ली बंदर जेटी ते देवबाग चित्रपट दिंडी निघणार : महोत्सवाचा १६ डिसेंबरला मामा वरेरकर नाट्यगृह येथे समारोप मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुरत्न कलावंत मंच, पर्यटन व्यावसायिक महासंघ, तारकर्ली पर्यटन विकास संस्था, मालवण नगरपालिका यांच्या वतीने कोकण चित्रपट महोत्सवाचे आयोजन ११…

मालवण आगारातून आजपासून विजापूर बससेवा सुरु

आगारप्रमुख सचेतन बोवलेकर यांची माहिती मालवण : मालवण एसटी आगारातून सोमवार दि. ११ डिसेंबर पासून विजापूर मार्गावर बस सेवा सुरु होत आहे. सकाळी ९.१५ वा. मालवण विजापूर ही बसफेरी फोंडा अथनी मार्गे निघणार आहे. तसेच विजापूर येथून दुपारी ११.३० वा.…

माजी जि. प. अध्यक्ष अशोक सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

वाढदिवसानिमित्त अक्कलकोट, पंढरपूरसह धार्मिक स्थळांचे दर्शन ; पालकमंत्री ना. चव्हाण, माजी खा. निलेश राणे यांनी दिल्या शुभेच्छा  मालवण : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांचा ६० वा वाढदिवस शनिवारी श्री क्षेत्र अक्कलकोट येथे उत्साहात साजरा…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतर्फे महापरीनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार

मालवण : भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालय ओरोस येथे जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांना अभिवादन…

एम.आय.टी.एम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य विशाल कुशे यांना स्टार एज्युकेशनचा अवॉर्ड जाहीर !

मालवण : सिंधुदुर्ग येथील एम.आय.टी.एम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य.विशाल कुशे यांना एज्युकेशन सप्लाय अँड फ्रॅंच्यजी एक्स्पो २०२३ यांच्या कडून देण्यात येणारा सर्वोत्कृष्ठ व्यवस्थापन प्रणाली या विभागातून अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे. ही संस्था महाराष्ट्र शासन तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग…

डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत कुडाळ -मालवण मतदार संघात २.३६ कोटींचा निधी

भाजपा नेते निलेश राणे यांच्या शिफारशी नुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून निधी ; मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची माहिती मालवण : डोंगरी विकास कार्यक्रम अंतर्गत भाजपाचे कुडाळ – मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार…

कुडाळ येथील अपूर्णावस्थेत असलेले मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह लवकरच पूर्णत्वास जाणार

भाजपा नेते निलेश राणे यांचा पाठपुरावा ; पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून निधी वितरणासाठी शासकीय मान्यता कुडाळ : महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या वतीने कुडाळ येथे सुरू असलेल्या मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाचे काम गेली अनेक वर्षे रखडलेल्या स्थितीत होते. कुडाळ येथील…

error: Content is protected !!