Category बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज आणि आई भराडीचे आशीर्वाद घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या सिंधुदुर्गात…. 

खा. विनायक राऊत यांची माहिती ; शिवसैनिकांची ताकद आणि जल्लोष राजकीय मंडळींना उद्या दिसेल मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर राजकीय म्हणून येत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला भेट देवून त्यांना अभिवादन करण्यासाठी ते…

चक्कर येऊन पडल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू

कोळंब पुलावरील दुर्घटना मालवण : कोळंब येथून पुतणीच्या स्कुटर वरून मालवणकडे येताना चक्कर येऊन खाली पडल्याने श्रीमती अनिता अनिल फाटक (वय ६६, रा. मुंबई) या महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी १ वाजता कोळंब पुलावर घडली.  सदरील महिला मुंबई येथे…

शिवजयंतीला मालवणात तालुक्यातील २० कारसेवकांचा सत्कार

भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांचे आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर अयोध्येत साकारलेल्या भव्य श्रीराम मंदिरासाठी प्रयत्न करणाऱ्या कारसेवकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येत्या १९ फेब्रुवारीला शिवजयंतीचे औचित्य साधून तालुक्यातील २० कारसेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती…

असा असेल शिवसेना पक्षपमुख उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा…

मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ४ व ५ फेब्रुवारीचा कोकण दौरा जाहीर झाला आहे.   रविवारी ४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता मोपा विमानतळावर आगमन व मोपा विमानतळ येथून सावंतवाडी कडे प्रयाण. दुपारी…

“एमआयटीएम” कॉलेजमध्ये आयोजित विज्ञान प्रदर्शनात शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर प्रथम

कुडाळ हायस्कुल ज्युनिअर कॉलेज आणि माधवराव पवार विद्यालय कोकिसरेच्या प्रतिकृतींना अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक ; विज्ञान प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मालवण | कुणाल मांजरेकर सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM) अभियांत्रिकी कॉलेज सुकळवाड…

“आप नौजवान पार्टी की ताकद हो… आनेवाला समय आपकाही है…!”

राष्ट्रीय काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेंनीथला यांचा कार्यकर्त्यांना संदेश ; कोकण विभागीय काँग्रेस पदाधिकारी यांची बैठक भिवंडी येथे संपन्न रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांनी इच्छुक उमेदवार म्हणून कामांची यादी केली सुपूर्द मालवण | कुणाल…

तरुण, ज्येष्ठ, महिला व्यापाऱ्यांच्या मेहनतीमुळेच मालवणचा व्यापारी एकता मेळावा यशस्वी 

उमेश नेरूरकर : मेळावा आयोजनात मोलाची साथ देणाऱ्या भाजपा नेते निलेश राणे यांच्यासह उद्योजक दीपक परब, आशिष पेडणेकर यांचे मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३६ वा व्यापारी एकता मेळावा नुकताच मालवण मध्ये पार पडला. या…

युवा पिढीने एकत्र राहून गावचा आणि समाजाचा विकास करावा !

सौरभ ताम्हणकर यांचे प्रतिपादन ; तारकर्ली येथील हॉलीबॉल प्रीमिअर लीगचे उदघाटन मालवण : मालवण तालुक्यातील तारकर्ली येथे माघी गणेशोत्सवा निमित्त श्री महापुरुष कला क्रीडा प्रतिष्ठान यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या तारकर्ली हॉलिबॉल प्रीमियर लीगचे उदघाट्न भारतीय जनता युवा मोर्चाचे सिंधुदुर्ग…

देशाच्या अर्थव्यवस्थेने पकडलेली गती कायम ठेवणारा, विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प 

भाजपा नेते निलेश राणे यांची प्रतिक्रिया सिंधुदुर्ग : अर्थव्यवस्थेने गेल्या काही वर्षात पकडलेली गती कायम ठेवत वित्तीय तुट कमी करण्यात सरकारला आलेले यश ही आजच्या अर्थसंकल्पात प्रतिबिंबित झालेली महत्वाची आणि सकारात्मक गोष्ट आहे. याचा परिणाम विविध क्षेत्रांवर होणार असून अर्थव्यवस्थेचे…

दिवंगत सहकारमहर्षी डी. बी. ढोलम यांच्या पत्नी माई ढोलम यांचे निधन

मालवण : कट्टा वराड येथील श्रीमती. रतन उर्फ माई धोंडू ढोलम (वय – ८८) यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. दिवंगत सहकारमहर्षी डी. बी. ढोलम यांच्या त्या पत्नी होत्या. श्रीमती रतन यांनी वराड ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केले…

error: Content is protected !!