आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना मोठं यश ; पोलीस पाटील पदाच्या नियुक्त्या दोन दिवसात जाहीर होणार
आ. नाईक यांच्या मागणी नंतर जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशासनाला आदेश मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यापूर्वी रिक्त असलेल्या पोलिस पाटील पदांसाठी इच्छुक उमेदवारांची लेखी व तोंडी परीक्षा घेऊन उतीर्ण झालेल्या पात्र व्यक्तींची यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र या प्रक्रियेला आता ३…