Category बातम्या

बांधकाम कामगारांना राज्य शासनाकडून गृहोपयोगी भांड्यांच्या संचाची भेट ; जिल्ह्यातील ९ हजार कामगारांना मिळणार लाभ

मालवण तालुक्यातील १३५० बांधकाम कामगारांचा समावेश ; मामा वरेरकर नाट्यगुहात वितरण पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे स्थानिक स्तरावर वितरणाला सुरुवात ; कामगारांनी मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील ९ हजार…

महिला मॅरेथॉनमध्ये सहभागी ग्लोबल रक्त विरांगनांची १७ मार्चला होणार मोफत तपासणी

उदया (रविवारी) सकाळी ७ वाजता देऊळवाडा टे कोळंब पूल सागरी महामार्गावे महिला मॅरेथॉन मालवण : ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि ग्लोबल रक्तविरांगना मालवण यांच्या वतीने ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून “रन फॉर हेल्थ” हे ब्रीद वाक्य घेऊन रविवार…

महिला दिनाचे औचित्य साधून ठाकरे शिवसेनेकडून मालवणात मत्स्य, भाजी विक्रेत्यांचा सन्मान

मालवण : ८ मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवणात शनिवारी सकाळी मच्छिविक्रेत्या आणि भाजी विक्रेत्या महिलांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी महिला उपजिल्हाप्रमुख सेजल परब, रश्मी परुळेकर, तालुका समन्वयक पूनम चव्हाण,…

सिंधुदुर्गातील उद्योजकांना बळकटी मिळणार ; भारत सरकारचे कोकण – गोव्यातील पहिले आधुनिक प्रशिक्षण केंद्र होणार सिंधुदुर्गनगरीत !

केंद्रीयमंत्री ना. नारायण राणेंच्या हस्ते सोमवारी ११ मार्चला पायाभरणी समारंभ ; दरवर्षी १० हजार नवउद्योजकांना प्रशिक्षण मिळणार प्रशिक्षण केंद्रावर १६५.२८ कोटींचा खर्च ; एमएसएमई संचालक पी. एम. पार्लेवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती ओरोस…

“आरटीओ” कार्यालयाच्यावतीने कुणकेश्वर यात्रेत रस्ता सुरक्षिततेबाबत जनजागृती

सिंधुदुर्ग : महाशिवरात्री निमित्त होत असलेल्या देवगड तालुक्यातील कुणकेश्वर यात्रेमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने रस्ता सुरक्षा या विषयावर प्रबोधन करण्यासाठी सुरक्षा चित्ररथ डिजिटल व अलाउन्सिंगद्वारे उभे करून यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच रस्ता सुरक्षा विषयक माहिती दर्शक…

महाविकास आघाडी कालावधीत आ. वैभव नाईकांनी मंजूर केलेल्या रस्त्यांचे निलेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन

युवासेना मालवण तालुकाप्रमुख मंदार गावडे, शिवसैनिक बिजेंद्र गावडे यांचीं माहिती ; आ. नाईक यांनी मंजूर केलेल्या कामांची भूमिपूजने करणे हेच निलेश राणेंचे कर्तृत्व असल्याची टीका मालवण : मालवण तालुक्यातील चौके गावात काही दिवसापूर्वी भाजपचे नेते निलेश राणे यांनी भूमिपूजन केलेले रस्ते…

भाजपा महिला आघाडीच्या वतीने मालवणात पोलीस, महसूल, सेतू व आरोग्य विभागातील महिला 

मालवण : जागतिक महिला दिनानिमित्त भाजप महिला आघाडी पदाधिकाऱ्यांच्या वतीने शुक्रवारी पोलीस, महसूल, सेतू व आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. येथील भाजपा महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यात येथील पोलीस ठाण्याच्या महिला…

सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरही पर्ससीनचा “रत्नागिरी पॅटर्न” आणण्याचा प्रयत्न !

आधीच स्थानिक आमदार, खासदारांचे दुर्लक्ष ; आता रत्नागिरीतील एका नेत्याकडून एलईडी फिशिंग मच्छिमारांना घेऊन जिल्ह्यात स्वतःची फौज तयार केली जातेय  पारंपरिक मच्छिमार नेते छोटू सावजी यांचा आरोप ; सिंधुदुर्गातील पारंपरिक मच्छिमार गप्प बसणार नसल्याचा इशारा  मालवण | कुणाल मांजरेकर कोकण…

मुख्यमंत्री सडक अंतर्गत सोनवडे मुख्य रस्त्याचे निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमीपूजन

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते व्हर्च्युअल पद्धतीने जिल्हा नियोजन सभागृहातून भूमिपूजन कुडाळ- मालवण मतदार संघात ६५७ कोटींच्या कामांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन कुडाळ : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील एकूण ६५७ कोटींच्या कामांचा भूमिपूजन सोहळा आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते जिल्हा…

… अखेर निलेश राणेंच्या माध्यमातून स्वखर्चाने “त्या” रस्स्याची तात्पुरती दुरुस्ती

ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची गैरसोय दूर ; ग्रामस्थांनी मानले आभार  मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील आडारी बेळणे रस्ता ते मठ भोगलेवाडी रस्त्याची दुरावस्था झाल्याने येथील ग्रामस्थांची गैरसोय होत होती. हा रस्ता तातडीने सुरळीत करण्याच्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार भाजपाचे कुडाळ मालवण विधामसभा…

error: Content is protected !!