Category बातम्या

निलेश राणे यांच्या माध्यमातून खोत जूवा बेटावर चार्जिंग बल्ब वितरित

मालवण : गणेशोत्सव कालावधीत खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे मसुरे खोत जूवा बेटावरील ग्रामस्थांना होणारा त्रास लक्षात घेऊन भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून येथील सर्व ग्रामस्थांना चार्जिंग बल्ब भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून वितरित करण्यात आले. येथील माजी ग्रामपंचायत…

दत्ता सामंतांची वचनपूर्ती !  गणेश विसर्जन घाट व संरक्षक भिंतीचे स्वखर्चाने नूतनीकरण

वायंगणी पाटवाडी येथील ग्रामस्थांच्या मागणीची दखल ; ग्रामस्थांनी मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील वायंगणी पाटवाडी येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार भाजपचे प्रांतिक सदस्य तथा प्रतिथयश उद्योजक दत्ता सामंत यांनी येथील गणेश विसर्जन घाट आणि संरक्षक भिंतीचे स्वखर्चाने नूतनीकरण करून…

मालवण नगरपालिकेला मिळाला कायमस्वरूपी स्वच्छता निरीक्षक

युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांच्या पाठपुराव्याला यश ; पालकमंत्र्यांसह भाजपा नेते निलेश राणे यांचे वेधले होते लक्ष मालवण : मालवण शहरातील स्वच्छता विषयक समस्या सोडवण्यासाठी नगरपालिकेला कायमस्वरूपी स्वच्छता निरीक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर…

राजकोट पुतळा प्रकरण : शिल्पकार जयदीप आपटेला १३ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी 

आर्किटेक्ट चेतन पाटील याची न्यायालयीन कोठडीत रवानगी मालवण : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या शिल्पकार जयदीप आपटे व बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना आज दुपारी येथील…

मारुती स्विफ्ट आणि रिक्षात जोरदार धडक ; रिक्षा चालकासह तिघेजण जखमी

देऊळवाडा सागरी महामार्गावरील दुर्घटना ; जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात केले दाखल मालवण : मालवण शहरातील देऊळवाडा सागरी महामार्गावर मारुती स्विफ्ट आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात रिक्षा चालकासह तीन प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्यान…

आ. वैभव नाईक व शिवसैनिकांच्या माध्यमातून गणेश पूजा साहित्य वाटप ; ११ वर्षांची विनाखंडीत परंपरा

कुडाळ मालवण तालुक्यात ७० हजार घरांमध्ये गणेश पूजा साहित्याचे वाटप सुरु मालवण : कोकणात गणेश उत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सवानिमित्त गेली ११ वर्षे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक व कुडाळ मालवण मधील शिवसैनिक यांच्याकडून कुडाळ मालवण…

घुमडाई मंदिरातील “श्रावणधारा” महोत्सवाचा आज समारोप ; जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा

सकाळी धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद तर सायंकाळी “चिंतामणी जन्म” संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील घुमडे येथे श्रावण मासानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते देवदत्त उर्फ दत्ता सामंत पुरस्कृत आणि घुमडे ग्रामस्थ मंडळ “श्रावणधारा” कार्यक्रम…

मालवण बाजारपेठेतील कचरा समस्या काही क्षणात “जैसे थे” ; कायमस्वरूपी उपाययोजनेची गरज

भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी मांडली भूमिका मालवण | कुणाल मांजरेकर मालवण बाजारपेठेतील कचरा समस्या ही नित्याचीच बाब बनली आहे. नगरपालिकेची कचरा गाडी सकाळी येऊन गेल्यानंतर काही विक्रेते याठिकाणी कचरा टाकत असल्याने काही क्षणातच बाजारपेठ परिसर कचरामय…

मालवणात भरवस्तीत “हिट अँड रन” ; अज्ञात वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू

सायंकाळी ७.३० वा. ची दुर्घटना ; पोलिसांकडून वाहनाचा शोध सुरु ; मृत बस स्थानकामागील रहिवाशी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील देऊळवाडा मार्गावर अज्ञात वाहनाचे चाक अंगावरून गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा होऊन सुभाष गुणाजी मांजरेकर (वय ७०, रा. एसटी स्टॅण्ड मागे…

मालवणमधील नेरूरकर ज्वेलर्सच्या सुसज्ज दालनाचे दिमाखात उदघाट्न ; नावीन्यपूर्ण दागिन्यांचे कलेक्शन

विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती ; ७ सप्टेबर पर्यंत दागिन्यांच्या मजुरीवर २०% ची आकर्षक सुट मालवण | कुणाल मांजरेकर गेली १०० वर्षांहून अधिक काळ ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या मालवण मधील मे. राजाराम बाबुराव नेरूरकर ज्वेलर्सच्या बाजारपेठेतील नव्या सुसज्ज दालनाचा दिमाखदार उदघाट्न सोहळा…

error: Content is protected !!