वराड गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी अमित उर्फ छोटू ढोलम
मालवण : मालवण तालुक्यातील वराड ग्रामपंचायत येथे सरपंच सौ.शलाका समीर रावले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सभेमध्ये अमित उर्फ छोटू ढोलम यांची वराड गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. गावात विविध ग्रुपच्या माध्यमातून आणि जिल्ह्यात आभाळमाया ग्रुपच्या माध्यमातून गेली…