Category बातम्या

कोळंब ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर कळशी मोर्चा ; महिलांचा लक्षणीय सहभाग

ऐन गणेशोत्सवात पाणी न मिळाल्याने ग्रामस्थांची नाराजी ; लवकरात लवकर पाणी उपलब्ध होण्यासाठी कार्यवाही करण्याची सरपंचांची ग्वाही मालवण | कुणाल मांजरेकर कोळंब गावात पाणी टंचाई निर्माण झाली असून ऐन गणेशोत्सवात ग्रामस्थ पाण्यापासून वंचित राहिले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी ग्रामपंचायतीवर…

पेंडूर देऊळवाडी येथील श्री देव वेताळ मंदिर येथील सभामंडपाचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते लोकार्पण

आमदार फंडातून १५ लाखाचा निधी ; ग्रामस्थांनी मानले आभार मालवण : कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी पेंडूर देऊळवाडी येथील श्री देव वेताळ मंदिर येथे आपल्या आमदार फंडातून सभामंडप मंजूर केला आहे. यासाठी १५ लाखाचा निधी दिला होता. रविवारी या सभामंडपाचे…

VIDEO | सिंधुदुर्ग जि. प. बांधकाम विभागात बाऊन्सरना वावर ; शिवसैनिकांनी पळवून पळवून मारलं !

सावंतवाडी पं. स. च्या आठ कोटींच्या टेंडरवरून जिल्हा परिषदेत मोठा राडा ; संबधितांवर कारवाई करण्याची आ. वैभव नाईकांची मागणी सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत आज मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच टेंडर मॅनेज करण्यासाठी चक्क बाऊन्सर आणण्यात…

वैभव नाईकांचे १० कोटीचे आरोप हास्यास्पद ; असा आमदार लाभणे कुडाळ – मालवणच्या जनतेचे दुर्दैव 

भाजपा नेते निलेश राणे यांची प्रतिक्रिया ; सलग १० ते १५ वर्षे जिल्हा प्रशासनात राहिलेला वरिष्ठ अधिकारी दाखवा मालवण | कुणाल मांजरेकर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याकडून यापूर्वीच्या पालकमंत्र्यांना दरमहा 10 कोटी रुपये दिले जात…

सिंधुदुर्ग महाविद्यालयाने आपली उज्ज्वल परंपरा निरंतर सुरूच ठेवावी !

सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या वतीने आयोजित हिरक महोत्सव व पर्यटन सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचे प्रतिपादन पर्यटन सप्ताहानिमित्ताने सॉफ्टलॅब कंपनीच्यावतीने “येवा डॉट इन” पोर्टलचा शुभारंभ ; पर्यटन विकासाला मिळणार गती सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या वतीने विविध क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांचा विशेष सत्कार सोहळा…

चौके गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी नितीन गावडे 

मालवण : मालवण तालुक्यातील चौके ग्रामपंचायत येथे सरपंच गोपाळ चौकेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सभेमध्ये नितीन गणपत गावडे यांची चौके गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. नितीन गावडे हे चौके गावात गेली अनेक वर्षें पत्रकार म्हणून कार्यरत आहेत.…

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टवर कोषाध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती ; तळगाव सुपुत्राची फेरनिवड

महाराष्ट्र शासनाकडून एकूण १० जणांची निवड ; गोपाळ दळवी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव मालवण | कुणाल मांजरेकर महाराष्ट्र शासनाकडून मुंबई प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट वर कोषाध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये सदस्यपदी मालवण तालुक्यातील तळगावचे सुपुत्र गोपाळ रघुनाथ…

संतापजनक ! घटस्फोटीत नवऱ्याने जिवंत जाळलेल्या महिलेवर सोशल मीडियात अश्लील शेरेबाजी !

महिलांची पोलीस ठाण्यात तक्रार ; विकृत मनोवृत्तीच्या त्या व्यक्तींना तात्काळ अटक करण्याची मागणी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण धुरीवाडा येथील प्रीती केळूसकर या महिलेवर तिच्या घटस्फोटीत नवऱ्याने पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेमुळे केवळ मालवणच नव्हे तर…

पर्यटन हा केवळ चर्चेचा नाही तर गांभीर्याने घेण्याचा विषय !

जागतिक पर्यटन दिनानिमित्त रत्नागिरीत आयोजित पर्यटन परिषदेत भाजपा नेते निलेश राणे यांचे प्रतिपादन रत्नागिरी : पर्यटन हा फक्त चर्चा करण्यापुरता विषय नाही तर तो गांभीर्याने घेण्याचा विषय असून कोकणवासीयांनी यासाठी एकजुटीने आपल्या हक्कासाठी झगडले पाहिजे असे प्रतिपादन भाजपा नेते माजी…

राजकोट पुतळा दुर्घटना : आ. वैभव नाईक यांच्या बरोबरच सहकाऱ्यांची सखोल चौकशी करा…

भाजपा नेते निलेश राणे यांची पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी मालवण : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेत आमदार वैभव नाईक हेच मुख्य सूत्रधार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आ. नाईक यांचे १६ ऑगस्ट ते आतापर्यंतचे सीडीआर, मोबाईल टॉवर लोकेशन…

error: Content is protected !!