राणे पिता-पुत्रांना “त्या” १० कोटींचा विसर ; शिवसेनेची मात्र आश्वासनपूर्ती
शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची टीका ; आचऱ्यातील जनआशीर्वाद यात्रेतही चकार शब्द नाही कुणाल मांजरेकरमालवण : तळाशीलमध्ये बंधाऱ्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनी बेमुदत उपोषण छेडल्यानंतर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी याठिकाणी जाऊन महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून जवळपास १ कोटींचा निधी देण्याचं…