Category बातम्या

हिंदळेचे अजित दळवी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित !

मसुरे (प्रतिनिधी) नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था (नेफडो) पालघर जिल्हा व कोकणी मालवणी सामाजिक संस्था,विरार यांच्या वतीने देवगड तालुक्यातील हिंदळे गावचे सुपुत्र अजित दळवी याना आदर्श शिक्षक पुरस्कारप्रदान करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा वेवूर – पालघर येथे विज्ञान…

… अन्यथा वीजेच्या खांबावर एलईडी बल्ब ऐवजी ट्यूब लाईट लावू !

मालवण शहरातील बंद स्ट्रीटलाईट वरून युवक काँग्रेसचा इशारा पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर ; नवीन वीज पोलावरील स्ट्रीट लाईट बंद असणे खेदजनक कुणाल मांजरेकर मालवण : गणेशोत्सव दोन दिवसांवर आला असताना मालवण शहरातील स्ट्रीट लाईट बंद आहेत. तसेच शहरातील रस्त्यांवर छोटे…

शासन- प्रशासनाचे दुर्लक्ष ; मात्र पं. स. सदस्याची तत्परता : दीड लाख रुपयांचा रस्ता स्वखर्चातून साकार

सुनील घाडीगावकर यांचे दातृत्व ; ओवळीये सडा धनगरवाडी ग्रामस्थांच्या मार्गातील विघ्न दूर कुणाल मांजरेकर मालवण : ओवळीये सडा धनगरवाडी ते हेदूळ रस्त्याची दुरवस्था झाली असून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार पंचायत समिती सभेत आवाज उठवण्यात आला. ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी स्तरावर उपोषण छेडले.…

लाठ्या – काठ्या नाहीत, सिंधुदुर्ग पोलिसांच्या हाती चक्क “गुलाबपुष्प”

वैभववाडी : पोलीस म्हटलं की त्यांच्या हातात दिसतात त्या लाठ्या काठ्या आणि बंदुका… मात्र हेच पोलीस चक्क गुलाब पुष्प घेऊन दिसले तर…? सिंधुदुर्गात हे दृश्य दिसून आलंय ते वैभववाडी तालुक्यात ! गणेशोत्सवा निमित्ताने सिंधुदुर्गात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांचं करूळ चेक नाक्यावर…

सुप्रसिद्ध भजनी बुवा प्रमोद हर्याण यांच्या शिष्यानी जपली सामाजिक बांधिलकी

पणदुर येथील संविता आश्रमाला पुरविल्या जीवनावश्यक वस्तू वैभववाडी (प्रतिनिधी)पणदुर येथील संविता आश्रमास जीवनावश्यक वस्तू देऊन भजन सम्राट बुवा प्रमोद हर्याण शिष्यमंडळाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांच्या या स्त्यूत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.भजन सम्राट बुवा प्रमोद हर्याण यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ…

आ. वैभव नाईक यांची वचनपुर्ती ….

मालवण नगरपालिकेच्या व्यायामशाळेस २५ लाख रुपये मंजूर नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी वेधले होते लक्ष कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या व्यायामशाळेमध्ये अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा शब्द आ. वैभव नाईक यांनी पाळला आहे. या व्यायामशाळेसाठी २५ लाखांचा निधी…

स्वप्न साकारले… खारेपाटण चिंचवली रेल्वे स्थानकांत जल्लोष

रेल्वे स्थानकांत थांबली पहिली ट्रेन : संघर्ष समितीकडून जंगी स्वागत खारेपाटण वासियांच्या आनंद सोहळ्यासाठी जि. प. अध्यक्ष सौ. संजना सावंतही उपस्थित वैभववाडी (प्रतिनिधी)कोकण रेल्वे मार्गावर सुसज्ज बांधण्यात आलेल्या खारेपाटण – चिंचवली रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबवण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून…

“निलक्रांती” च्या बहुउद्देशिय केंद्राचे कुडाळ येथे उद्घाटन

समृध्दी फुड्स आणि युवा परिवर्तन संस्थेचा सहभाग कुडाळ : राष्ट्रीय शिक्षकदिनाचे औचित्य साधून निलक्रांती संस्था आणि समृद्धी फुड्स चा संयुक्त उपक्रम असलेल्या बहुउद्देशिय केंद्राचे हिंदु कॉलनी, कुडाळ येथे सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी जयंत जावडेकर, फणसगाव येथील निवृत्त शिक्षिका व बचत…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गसाठी पुन्हा ६६ हजार कोविड लसींचे डोस प्राप्त

गेल्या दीड महिन्यात २ लाख १६ हजार कोविड लसीचे डोस प्राप्त आमदार वैभव नाईक यांची माहिती मालवण : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या कोविड लसीकरणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा ६६ हजार कोविड लसींचा पुरवठा…

मनसेने आवाज उठवल्यानेच चाकरमान्यांच्या प्रवासातील ‘विघ्न’ दूर

मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांची माहिती रायगड, रत्नागिरीत आरटीपीसीआर चाचणीची सक्ती नाही मग सिंधुदुर्गात का ? – मनसेचा होता आक्षेप कुणाल मांजरेकर

error: Content is protected !!