Category बातम्या

मालवण नगरपालिकेमार्फत शहरात प्रभागनिहाय लसीकरणाला सुरुवात ; प्रभाग ८ मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

९ ते १६ ऑक्टोबर पर्यंत होणार लसीकरण कार्यक्रम : नगराध्यक्षांची माहिती कुणाल मांजरेकर मालवण : मालवण नगरपालिकेमार्फ़त शहरात प्रभाग निहाय लसीकरण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ९ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत हे लसीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान, शनिवारी ९…

चिपी विमानतळाची खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली दखल ; केलं ट्विट

कुणाल मांजरेकर कोकणच्या पर्यटनाला चालना देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा शनिवारी पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या कार्यक्रमाची दखल घेतली आहे. याबाबतचं ट्विट पंतप्रधानांनी केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या चिपी विमानतळाचे…

लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग बंद

शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी बंद मध्ये व्यापारी नागरिकांनी सहभागी व्हावे आ. वैभव नाईक, संजय पडते, अमित सामंत, बाळा गावडे यांचे आवाहन कुणाल मांजरेकर उत्तर प्रदेश लखीमपूर हिंसाचारात शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने सोमवारी ११ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग बंदची हाक देण्यात आली…

उद्धवजी, तुमचे लोकप्रतिनिधी काय करतात याची गुप्त माहिती घ्या ; राणेंचा सल्ला

कितीही नाकारलं तरी सिंधुदुर्गच्या विकासासाठीचं एकच नाव ते म्हणजे नारायण राणे विमानतळाच्या उदघाटन सोहळ्यात राणेंकडून राजकिय फटकेबाजी कुणाल मांजरेकर चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्याच्या व्यासपीठावरून भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या…

सुवर्णक्षण साकार ! चिपी विमानतळावर पहिल्या विमानाचं लँडिंग

नारायण राणे, अनिल परब, दादा भुसे, विनायक राऊत, रविंद्र चव्हाण, निलेश राणे यांच्यासह दिग्गज नेते पहिल्या विमानाने दाखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह मान्यवरांनी केलं स्वागत पहिल्या विमानात कोण कुठल्या रांगेत ? सोशल मीडियावर व्हायरल…

विमानसेवेच्या निमित्ताने सिंधुदुर्गच्या विकासाचं नवं द्वार उघडतंय !

सुरेश प्रभूंनी व्यक्त केली भावना ; परदेशात असल्यानं कार्यक्रमात सहभागी होता येत नसल्याची खंत कुणाल मांजरेकर भाजपचे नेते, माजी केंद्रीयमंत्री खा. सुरेश प्रभू यांनी चिपी विमानतळाच्या लोकार्पण कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत. विमानसेवेच्या निमित्ताने सिंधुदुर्गच्या विकासाचं नवं द्वार उघडत असून प्रगतीसाठी…

हिम्मत असेल तर नावं जाहीर करा … वैभव नाईकांचं नारायण राणेंना खुलं आव्हान

राणेंच्या आरोपानंतर शिवसेना देखील आक्रमक ; आमच्या कडील पुरावे देखील बाहेर काढू कुणाल मांजरेकर मालवण : चिपी विमानतळाच्या उदघाटन कार्यक्रमात शिवसेनेतील हप्तेखोर नेत्यांची नावं उघड करणार असल्याचा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार…

मुख्यमंत्र्यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याची “मत्स्यव्यवसाय” विभागाने घेतली धास्ती !

गस्तीनौकेची तातडीने निघाली “ऑर्डर” ; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार होण्याच्या शक्यतेने निर्णय आ. वैभव नाईक यांच्यामार्फत गस्तीनौकेसाठी सुरू होता पाठपुरावा कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी हद्दीत परराज्यातील बोटींचे अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे येथे तातडीने गस्तीनौका उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिक मच्छीमार करताना…

चिपी विमानतळाच्या उद्याच्या कार्यक्रमात शिवसेनेतील हप्तेखोरांची नावं उघड करणार !

नारायण राणेंच्या वक्तव्याने खळबळ ; उद्याचा उदघाटन सोहळा वादग्रस्त ठरणार ? कुणाल मांजरेकर सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन उद्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय उद्योगमंत्री नारायण…

“या” तीन कोकण सुपुत्रांमुळेच कोकणचा शाश्वत विकास

उद्योग व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांची प्रतिक्रिया कुणाल मांजरेकर मालवण : कोकणच्या शाश्वत विकासासाठी प्रयत्न करणारे आणि ते पूर्णत्वास नेणारे कोकणातील तीनच नेते आहेत. यामध्ये प्रामुख्याने माजी रेल्वेमंत्री कै. मधु दंडवते, केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे आणि खासदार सुरेश प्रभू…

error: Content is protected !!