Category बातम्या

मालवणात संजय गांधी निराधार योजनेच्या विशेष महाशिबिराला “महाप्रतिसाद”

३२१ जणांना ऑन दी स्पॉट लाभ ; आ. वैभव नाईकांनी भेट देऊन आयोजनाचे केले कौतुक महसूल प्रशासन, समिती अध्यक्ष मंदार केणी यांच्यासह समिती सदस्य आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे परिश्रम कुणाल मांजरेकर मालवण : संजय गांधी निराधार योजनेसाठी कागदपत्रे जमवताना लाभार्थ्यांची हॊणारी…

अभिनेते भरत जाधवांची सूचना ; आ. वैभव नाईकांकडून तात्काळ दखल !

कुडाळ : कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून कुडाळ येथे कै. मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह उभारले जात आहे. मराठी सिने- नाट्य अभिनेते भरत जाधव यांनी याठिकाणी भेट देऊन नाट्यगृहाची पाहणी केल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून नाट्यगृहाच्या रंगमंचातील त्रुटी व्हिडीओ प्रसारित करत समोर…

तळगाव बैल झुंज प्रकरणात आणखी तिघांना अटक ; आरोपींची संख्या १५ वर

मालवण न्यायालयाकडून जामीन मंजूर ; संशयित आरोपींतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई यांचा युक्तिवाद मालवण : तळगाव येथील अनधिकृत बैल झुंज प्रकरणात पोलिसांच्या तपासात आणखी तीन आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. यामध्ये सद्गुरु काशिनाथ दळवी (रा. होडावडे, ता.कुडाळ), महादेव विलास पावसकर…

मोठी बातमी : शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांचा हल्ला

मुंबई: एसटीच्या विलीनीकरणासह विविध मागण्यांसाठी मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संपले असे वाटत असतानाच आज पुन्हा एकदा एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीसाठी आक्रमक झाले. शेकडोच्या संख्येने एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर…

टोपीवाला हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक प्रकाश प्रभू यांचे निधन

मालवण एज्युकेशन सोसायटीच्या सचिव पदावर देखील केले होते प्रभावी काम मालवण : येथील अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक तथा मालवण एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव, साहित्यिक प्रकाश गंगाराम प्रभू (वय-७८ रा. हुतात्मा स्मारक नजीक कुंभारमाठ) यांचे गुरुवारी रात्री ११…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उदघाटन ; आजपासून शस्त्रक्रिया

आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन ; डॉ. तात्याराव लहाने यांची उपस्थिती सिंधुदुर्ग : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त २६ मार्च पासून सुरु झालेल्या नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात विविध केंद्रांवर हजारो नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली.…

दत्ता तिथे सत्ता ; विरोधकांचा कट झाला पत्ता !

प्रतिष्ठेच्या हिवाळे – ओवळीये – शिरवंडे सोसायटीवर भाजपची एकहाती सत्ता ; विरोधकांचा सुपडा साफ भाजप नेते दत्ता सामंत यांचे नेतृत्व आणि माजी गटनेते सुनील घाडीगांवकर यांची रणनीती फळाला कुणाल मांजरेकर मालवण : मालवण तालुक्यातील प्रतिष्ठेच्या हिवाळे – ओवळीये – शिरवंडे…

शाखा अभियंता चौगले यांची सेवा सर्वोत्तम ; निवृत्ती निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव

जि. प. बांधकामचे शाखा अभियंता राजेंद्र चौगले ३५ वर्षांच्या सेवेतून निवृत्त मालवण पं. स. सभागृहात रंगला सत्कार सोहळा ; सर्वपक्षीय नेत्यांसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित कुणाल मांजरेकर मालवण : आपल्या तत्पर आणि प्रामाणिक सेवेतून आदर्श निर्माण करणारे जिल्हा परिषद बांधकामचे शाखा…

गवंडीवाडा राम मंदिरात रामनवमी आणि हनुमान जयंती सोहळा

“खेळ पैठणीचा”, रेकॉर्ड डान्स स्पर्धा यांसह विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन कुणाल मांजरेकर मालवण : शहरातील गवंडीवाडा येथील श्री राम मंदिर येथे १० एप्रिल रोजी रामनवमी उत्सव तर १६ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त…

ना. राणेंच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी सी फूड पाककला आणि फनी गेम्स स्पर्धा

मालवण शहर महिला भाजपचे आयोजन ; महिलांनी सहभागी होण्याचे सौ. अन्वेशा आचरेकर यांचे आवाहन कुणाल मांजरेकर मालवण : भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण शहर महिला भाजपाच्या वतीने १० एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत…

error: Content is protected !!