Category बातम्या

मालवण येथील रक्तदान शिबिरात ३४ जणांनी बजावला रक्तदानाचा हक्क

जिल्हा आरोग्य विभाग आणि ग्लोबल रक्तदाते मालवण यांचे आयोजन कुणाल मांजरेकर मालवण : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आझादी का अमृत महोत्सव सोहळा साजरा होत आहे. यानिमित्ताने आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग व ग्लोबल रक्तदाते मालवण यांच्या वतीने गुरुवारी मामा वरेरकर…

महेश कांदळगावकर यांच्या मनधरणीसाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू

खा. विनायक राऊत, अरुण दुधवडकर, आ. वैभव नाईक यांनी केला संपर्क आगामी पालिका निवडणूक कांदळगावकर यांच्याच नेतृत्वाखाली लढणार : आ. वैभव नाईक कुणाल मांजरेकर मालवण : मालवण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याने पक्षाच्या गोटात खळबळ…

“त्या” स्टॉलधारकांसाठी निलेश राणेंचा पुढाकार ; मेरीटाईम बोर्डाच्या मुख्य अधिकाऱ्यांची घेतली भेट

स्टॉलधारकांवर कारवाई न करण्याची मागणी : संबंधितांना कायमस्वरूपी स्टॉल देण्यासाठी प्रयत्न करणार बंदर विकासमंत्री अस्लम शेख यांच्याशी देखील निलेश राणेंनी केली चर्चा : विजय केनवडेकर यांची माहिती कुणाल मांजरेकर मालवण : मालवण बंदर जेटीवर छोटे मोठे स्टॉल उभारून व्यवसाय करणाऱ्यांना…

राज ठाकरेंवर दंगल घडवण्याचा आरोप करणाऱ्या विनायक राऊतांनी इतिहासाची आठवण ठेवावी

मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांची प्रतिक्रिया ; खा. राऊतांना बाळासाहेबांच्या भाषणाच्या क्लिप पाठवणार कुणाल मांजरेकर मालवण : शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनीच मशिदींवरचे भोंगे काढलेच पाहिजेत हे भरसभेत सांगितले होते. तसेच सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणास विरोध करत तिथे महाआरत्यांचे आयोजन केले.…

मसुरेत ग्रामस्थांच्या २५ वर्षांच्या मागणीला अखेर चालना ; खा. राऊत, आ. नाईकांचे मानले आभार

रमाई नदीतील गाळ उपसा करण्याच्या कामाला सुरुवात ; विनायक राऊत, वैभव नाईक यांनी केली पाहणी कुणाल मांजरेकर मालवण : बागायत देऊळवाडा ते मसुरे गडनदी पात्रास जोडणारे सुमारे ५ किलोमीटर लांबीचे रमाई नदीपात्र गेली अनेक वर्षे गाळाने बुजून गेले होते. त्यामुळे…

मालवण शहर शिवसेनेत भूकंप ; माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचा राजीनामा

पत्रकार परिषदेत प्रसिध्दीपत्रक देऊन शिवसेनेला दिली सोडचिठ्ठी ; अधिक बोलण्यास नकार कुणाल मांजरेकर मालवण : मालवण शहर शिवसेनेत मोठा भूकंप झाला आहे. मागील पाच वर्षे मालवण शहराचे नेतृत्व करणारे मावळते नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी बुधवारी सकाळी आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार…

ब्रिटीश राजवटीत पूर्वजांनी रोवले शिक्षणाचे बीज : खा. विनायक राऊत

कवठी प्राथमिक शाळेचा शतक महोत्सव दिमाखात संपन्न संधी मिळेल तेव्हा शाळेसाठी सर्वांनी भरभरून योगदान द्यावे : आ. वैभव नाईक कुडाळ : कुडाळ तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा कवठी नं. १ शाळेला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मंगळवारी शाळेचा शतक महोत्सव साजरा…

“आझादी का अमृत महोत्सव” निमित्ताने मालवणात गुरुवारी रक्तदान सोहळा आणि आरोग्य मेळावा

आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग आणि ग्लोबल रक्तदाते मालवण यांच्या वतीने आयोजन कुणाल मांजरेकर मालवण : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आझादी का अमृत महोत्सव सोहळा साजरा होत आहे. यानिमित्ताने आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग व ग्लोबल रक्तदाते मालवण यांच्या वतीने गुरुवारी २१…

कुडाळ प्रमाणेच मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी नगरपालिकेत आपला नगराध्यक्ष बसवण्यासाठी प्रयत्न करा

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची सूचना : काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत आणखी कोण येणार असेल तर सोबत घेण्याची सूचना काँग्रेसचे अरविंद मोंडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काका कुडाळकर यांनी मुंबईत ना. गायकवाड यांची घेतली भेट कुणाल मांजरेकर मालवण : राष्ट्रीय काँग्रेसचे कुडाळ मालवण…

जागतिक हिवताप दिनानिमित्त आरोग्य विभागाच्या वतीने रेवतळे, दांडी येथे रॅली

हिवतापाची लक्षणे, प्रतिबंध आणि घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन कुणाल मांजरेकर मालवण : जागतिक हिवताप दिनानिमित्त मालवण शहरातील प्राथमिक शाळा दांडी आणि प्राथमिक शाळा रेवतळे येथे मुलांना हिवतापाची लक्षणे आणि घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करून रॅली काढण्यात आली. २५ एप्रिल या…

error: Content is protected !!