Category बातम्या

टेन्शन वाढलं : सिंधुदुर्गात पुन्हा कोरोनाचा शिरकाव !

मालवण आणि वेंगुर्ला तालुक्यात आढळले पॉझिटिव्ह रुग्ण मालवण : कोरोनामुक्त सिंधुदुर्गात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण मिळून आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. रविवारी जिल्ह्यात कोरोनाचे दोन रुग्ण मिळून आले असून यातील एक मालवण तर दुसरा वेंगुर्ला तालुक्यात आढळला आहे. मालवण…

मालवणात कीर्तन प्रवचन प्रशिक्षण शिबीर आणि कीर्तन महोत्सव

३० एप्रिल ते ३ मे रोजी आयोजन : “वार्षिक रिंगण” आणि बॅ. नाथ पै सेवांगण यांच्यावतीने आयोजन कुणाल मांजरेकर मालवण : वारकरी कीर्तन परंपरेची ओळख करून देण्यासाठी दरवर्षी आषाढी एकादशीला प्रकाशित होणाऱ्या ‘वार्षिक रिंगण’ आणि बॅ. नाथ पै सेवांगण यांच्यावतीने…

नांदोस सोसायटीवर शिवसेनेचा भगवा ; भाजपाचे पानिपत

१३ पैकी १३ ही जागांवर शिवसेना पुरस्कृत गिरोबा विकास पॅनलचे उमेदवार विजयी माजी चेअरमन अशोक नांदोसकर ठरले विजयाचे शिल्पकार कुणाल मांजरेकर मालवण : मालवण तालुक्यातील प्रतिष्ठेच्या नांदोस सहकारी विकास सोसायटीच्या निवडणूकीत शिवसेना पुरस्कृत गिरोबा विकास पॅनलने भाजपा पुरस्कृत गावविकास पॅनलचा…

माजी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांची वचनपूर्ती ; रामगड होळी रस्त्यासाठी २.५० लाखांचा निधी

माजी उपसभापती राजू परुळेकर यांचा पाठपुरावा ; ग्रामस्थांतून समाधान कुणाल मांजरेकर मालवण : मालवण तालुक्यातील रामगड होळी रस्त्याची दुरवस्था झाल्याने या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही जि. प. चे माजी वित्त आणि बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी दिली होती.…

गवंडीवाड्यातील “तो” धोकादायक वीजेचा पोल बदलला ; अमेय देसाईंचा यशस्वी पाठपुरावा

कुणाल मांजरेकर मालवण : शहरातील गवंडीवाडा आशापार्क परिसरातील धोकादायक वीजेचा पोल अखेर महावितरणने बदलला आहे. या धोकादायक पोलाकडे युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई यांनी महावितरणचे लक्ष वेधत पाठपुरावा केला होता. भरड ते गवंडीवाडा रोड वरील आशापार्क कंपाऊंड मधील PH 8…

पक्षसंघटना खिळखिळीत करण्याचा प्रयत्न सहन करणार नाही ; खा. विनायक राऊतांचा शिवसेनेतील नाराजांना इशारा

संपूर्ण शिवसेना महेश कांदळकर यांच्या पाठीशी मालवण शहर शिवसेना कार्यकारणीत बदल होणार कुणाल मांजरेकर मालवण : मालवण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी…

कणकवली आचरेकर प्रतिष्ठान येथे रानफुले छायाचित्र व पुस्तक प्रदर्शन

आ.वैभव नाईक, प्रा. बाळकृष्ण गावडे यांच्या हस्ते उदघाटन निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा- आ.वैभव नाईक कणकवली : जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवलीच्या वतीने वामन पंडित यांचे १४ वे रानफुले छायाचित्र प्रदर्शन आणि पुस्तक प्रदर्शन कार्यक्रम…

काळसे बागवाडी मारहाण व जबरी चोरी प्रकरणातील आरोपींना सशर्त जामीन

आरोपींच्या वतीने ॲड. स्वरुप पई, अंबरीष गावडे, ॲड. विरेश राऊळ व जावेद सय्यद यांचा युक्तिवाद १८ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली होती मारहाणीची घटना कुणाल मांजरेकर मालवण : मालवण तालुक्यातील काळसे बागवाडी येथे फिर्यादी उल्हास नारायण नार्वेकर (४५) यांना हाताच्या…

अ. भा. कोकणी परिषदेचे मालवणात अधिवेशन ; गोवा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

दोन दिवस रंगणार कोंकणी भाषिकांचा मेळा ; सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल परिषदेच्या अध्यक्षा सौ. उषा राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती कुणाल मांजरेकर मालवण : अखिल भारतीय कोंकणी परिषदेचे ३२ वे अधिवेशन मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे १४ व…

आ. अमोल मिटकरींची किल्ले सिंधुदुर्गला भेट !

या मातीला वंदन करता आले हे भाग्यच : मिटकरींची प्रतिक्रिया कुणाल मांजरेकर मालवण : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट देऊन पाहणी केली. यावेळी किल्ल्याच्या सौंदर्याने प्रभावित होऊन या मातीला वंदन करता…

error: Content is protected !!