शिरवंडेमध्ये महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारफेरीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

निलेश राणेंचा विजय हा काळ्या दगडावरील रेघ, ५० ते ६० हजारांचे मताधिक्य मिळणार : माजी सभापती सुनील घाडीगावकर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली आडवली मालडी विभागातून किमान ७० % मतदान निलेश राणे यांना होण्याचा विश्वास मालवण | कुणाल मांजरेकर…