घुमडे गावचे पोलीस पाटील प्रशांत बिरमोळे यांना मातृशोक

मालवण : मालवण तालुक्यातील घुमडे येथील सुमती विष्णू बिरमोळे (९५) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. घुमडे गावचे पोलीस पाटील प्रशांत बिरमोळे यांच्या त्या मातोश्री होत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!