Category बातम्या

मालवणात महिलांसाठी भव्य नारळ लढवण्याची स्पर्धा ; सोन्याचा नारळ, पैठणी, सोन्याची नथ अशा बक्षिसांची लयलूट

माजी नगरसेवक यतीन खोत, शिल्पा खोत मित्रमंडळाचे आयोजन स्पर्धकांवर बक्षिसांची लयलूट : स्पर्धेला सिनेअभिनेत्याची खास उपस्थिती मालवण | कुणाल मांजरेकर माजी नगरसेवक यतीन खोत मित्रमंडळ आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा खोत मित्रमंडळाच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४…

रस्त्यांचे आयुष्य वाढण्यासाठी डांबरीकरणा ऐवजी सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवा

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची मागणी ; ना. नारायण राणे, निलेश राणेंच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा करणार मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे याठिकाणचे रस्ते अल्पावधीतच खराब होतात. परिणामी वाहनचालक, नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो.…

“त्या” बॅग स्वतःसाठी की मातोश्रीसाठी ते स्पष्ट करा …

भाजपा प्रदेश सचिव निलेश राणेंचे खा. विनायक राऊत याना आव्हान मालवण | कुणाल मांजरेकर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर आर्थिक विषयावरून केलेल्या आरोपावरून भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी राऊतांना…

कोणत्याही क्षणी निवडणूका लागण्याची शक्यता ; गावागावात कामाला लागा

आ. वैभव नाईक यांच्या शिवसैनिकांना सूचना ; मालवणात विभागीय बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद वैभव नाईक यांच्या सारखा निष्ठावंत आमदार लाभला, हे आमचे भाग्यच : शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेनेचे काही आमदार अन्यत्र गेले असले तरी शिवसैनिक शिवसेना पक्षाशी आणि…

एक दिवस बळीराजासाठी … ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम !

किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग यांच्या हडीतील बांधावर गिरवले शेतीचे धडे मालवण | कुणाल मांजरेकर भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे मुलांना शालेय जीवनातच शेती विषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने ओझर विद्यामंदिर कांदळगाव च्या विद्यार्थ्यांनी हडी…

शिंदे- फडणवीस सरकारचे वाभवे – वैभववाडी नगरपंचायतीला मोठे गिफ्ट ; विकास कामांसाठी ३.८३ कोटी मंजूर

आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाला भरघोस निधी ; भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांची माहिती वैभववाडी : राज्यात स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने वाभवे – वैभववाडी नगरपंचायतीला मोठे गिफ्ट दिले आहे. आमदार नितेश राणे यांच्या…

“देऊ शब्द तो पूर्ण करू”… निलेश राणेंकडून पुन्हा प्रचिती !!

स्व. सुधीर कलिंगण यांच्या मुलाच्या मोठ्या भावाची भूमिका चोख निभावली ; आर्थिक अडचणीतून काढला मार्ग कुणाल मांजरेकर | सिंधुदुर्ग भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी “देऊ शब्द तो पूर्ण करू” या शब्दाची प्रचिती आणून दिली आहे. मागील आठवड्यात…

शिवसेनेच्या वतीने मालवणात उद्यापासून दोन दिवस विभाग स्तरावर बैठकांचे आयोजन

माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, आ. वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती ; तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची माहिती मालवण : मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने १६ आणि १७ जुलै रोजी विभाग स्तरावर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर,…

ओरोस येथील एनसीसी कॅम्पला वैभव नाईकांनी दिली भेट

सिंधुदुर्ग : ५८ महाराष्ट्र बटालियन, एनसीसीच्या माध्यमातून ओरोस क्रीडासंकुल येथे आयोजित केलेल्या थल सैनिक कॅम्पला आमदार वैभव नाईक यांनी आज भेट दिली. यावेळी ५८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल यांना आ. वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन कॅम्पला शुभेच्छा…

OBC आरक्षण : राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायत निवडणूका स्थगित

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर निर्णय कुणाल मांजरेकर मुंबई : राज्यातील ९२ नगर परिषदा आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुकांना निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. सध्या ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात…

error: Content is protected !!