Category बातम्या

असरोंडी गावातील ३ प्राथमिक शाळांमध्ये भाजपच्या वतीने वह्या वाटप

उपसरपंच मकरंद राणे यांचा पुढाकार मालवण : मालवण तालुक्यातील असरोंडी गावात भाजपच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. यासाठी उपसरपंच मकरंद राणे यांनी पाठपुरावा केला. गावातील ३ प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला. प्राथमिक शाळा नं. १ याठिकाणी उपसरपंच…

महावितरणच्या “त्या” दोन मृत कंत्राटी कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाखांची मदत

निलेश राणेंचा यशस्वी पाठपुरावा ; महावितरणच्या ठेकेदार एजन्सीकडून मदत उपलब्ध कंत्राटी वीज कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांचेही सहकार्य मालवण : विजेचा धक्का लागून अपघाती मृत्यू झालेले महावितरण कंपनीचे कंत्राटी कर्मचारी आनंद मिराशी (आचरा) आणि राकेश मोंडकर (तांबळडेग) यांच्या कुटुंबियांना…

…अन्यथा मालवण मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार ; निलेश राणेंचा इशारा

मालवण : मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे हे प्रशासकीय दृष्ट्या महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत. मात्र ते मालवण मुख्यालयी न राहता ओरोस येथे राहत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तरी सध्याचा आपत्ती काळ व एकूणच त्यांच्यावर असलेली जबाबदारी लक्षात…

लायन्स क्लब, मालवणच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा बहुमान वैशाली शंकरदास यांना …!

सचिवपदी अनुष्का चव्हाण तर खजिनदारपदी अंजली आचरेकर यांची निवड २४ जुलै रोजी दैवज्ञ भवनमध्ये नूतन संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळा मालवण | कुणाल मांजरेकर लायन्स क्लब ऑफ मालवणची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. मालवण क्लबच्या इतिहासात प्रथमच महिलांमधून अध्यक्ष होण्याचा…

ट्रिपलसीट वरून हटकल्याने वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की ; मालवण मधील प्रकार

सहा जणांचे कृत्य ; पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत कार्यवाही सुरू मालवण | कुणाल मांजरेकर ट्रिपल सीट वरून हटकल्याने युवकांनी वाहतूक पोलिसाला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा प्रकार मालवण शहरात घडला आहे. या प्रकरणात सहा जण चौकशीच्या कचाट्यात सापडले असून यातील काही जण…

“नवोदय”च्या प्रवेश यादीत ३० विद्यार्थी परजिल्ह्यातील ? निलेश राणेंकडून “पोलखोल”

कागदपत्रांची पडताळणी करून स्थानिक मुलांना न्याय द्या ; अन्यथा आंदोलन छेडणार कुणाल मांजरेकर | सिंधुदुर्ग जवाहर नवोदय विद्यालय सांगेलीत इयत्ता सहावीसाठी यावर्षीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या यादीत निवडण्यात आलेल्या ८० विद्यार्थ्यांपैकी तब्बल ३० विद्यार्थी परजिल्ह्यातील असल्याची पोलखोल…

गटार, व्हाळी सफाईतील आरोपांच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपालिकेकडून श्वेतपत्रिका जाहीर

राजकिय आरोपांचे केले खंडन ; गटार- व्हाळी खोदाईतील विलंबावर स्पष्टीकरण २०१६ पासून गटार खोदाईवर ३६.१९ लाख खर्च झाल्याची दिली माहिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील गटार आणि व्हाळ्यांच्या साफसफाई वरून नगरपालिका प्रशासनाला सातत्याने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे.…

गणेश चतुर्थीसाठी निलेश राणेंकडून “भाजपा एक्स्प्रेस” विशेष ट्रेन !

कुडाळ, मालवणच्या गणेशभक्तांना मिळणार मोफत प्रवासाचा लाभ मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्ताने कुडाळ आणि मालवण तालुक्यातील गणेशभक्तांसाठी “भाजपा एक्स्प्रेस” या विशेष ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे. ३० ऑगस्ट रोजी सकाळी सुटणाऱ्या…

… तर “त्या” संधीचं नक्कीच सोनं करू ; राजकीय इनिंग बाबत शिल्पा खोतांचं सूचक वक्तव्य !

मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरात ऑक्टोबरच्या सुमारास नगरपालिका निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असली तरी पालिका निवडणूकीची रणधुमाळी शहरात सुरू झाली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट जनतेतून घेण्याचे जाहीर केले असून नगराध्यक्ष पदासाठी महिला आरक्षण पडल्यास शिवसेनेच्या उमेदवार…

मालवणात महिलांसाठी भव्य नारळ लढवण्याची स्पर्धा ; सोन्याचा नारळ, पैठणी, सोन्याची नथ अशा बक्षिसांची लयलूट

माजी नगरसेवक यतीन खोत, शिल्पा खोत मित्रमंडळाचे आयोजन स्पर्धकांवर बक्षिसांची लयलूट : स्पर्धेला सिनेअभिनेत्याची खास उपस्थिती मालवण | कुणाल मांजरेकर माजी नगरसेवक यतीन खोत मित्रमंडळ आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा खोत मित्रमंडळाच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४…

error: Content is protected !!