Category बातम्या

अवैध वाळू वाहतूकीचे बेछूट डंपर थांबवा ; अन्यथा मनसेचे नेरूरपार पुलावर आंदोलन

तालुकाप्रमुख विनोद सांडव यांचा महसूल प्रशासनाला इशारा मालवण | कुणाल मांजरेकर चौके – नेरूरपार मार्गे कुडाळ मार्गावर दररोज अवैध वाळू वाहतूक करणारे 100 हून अधिक डंपर बिनदिक्कतपणे धावत आहेत. मात्र महसूल प्रशासनाचा त्यावर अंकुश नाही. भरधाव वेगाने धावणाऱ्या या डंपर…

भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त १२ ते १५ ऑक्टोबरला “विशाल सप्ताह”

माजी खा. निलेश राणेंसह “काय झाडी काय डोंगर” फेम शहाजी बापू पाटील यांची उपस्थिती प्रख्यात गायक अजित कडकडे यांच्या मैफिलीसह रंगारंग कार्यक्रम ; वेंगुर्ल्यात १२ ऑक्टोबरला शरीरसौष्ठव स्पर्धा कुडाळ : भाजपचे युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन गौरव सोहळा…

जालन्याचा २२ वर्षीय पर्यटक तारकर्ली समुद्रात बुडाला !

पर्यटक मद्यधुंद अवस्थेत ? किनाऱ्यावर दारूच्या बाटल्या ; स्थानिकांची नाराजी मालवण | कुणाल मांजरेकर यंदाचा पर्यटन हंगाम सुरु होत असतानाच तारकर्ली समुद्रात जालना (औरंगाबाद) येथील २२ वर्षीय पर्यटक बुडून मयत झाल्याची दुर्घटना घडली आहे. सचिन शिवाजी जाधव (रा. भोकरदन, जालना)…

उद्धव ठाकरे, या जन्मातील पापं याचं जन्मात फेडावी लागणार, ही तर सुरुवात !

निलेश राणेंची टीका ; आंध्रप्रदेश चे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींशी बरोबरी न करण्याचा सल्ला सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह वापरण्यास मनाई केल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून भाजपा आणि शिंदे गटावर आरोप केले…

आता पर्यटकही म्हणतील… “आय लव्ह मालवण”

“मालवण” सेल्फी पॉईंटचे लवकरच आ. वैभव नाईक यांच्या हस्ते लोकार्पण ; महेश कांदळगावकर यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेच्या वतीने आणि आमदार वैभव नाईक यांच्या पाठपूराव्यातून उपलब्ध झालेल्या निधीतून पालिकेच्या रॉक गार्डन मध्ये उभारण्यात आलेल्या “मालवण” सेल्फी पॉईंटचे…

निवडणूक आयोगाचा ठाकरे गटाला धक्का ; धनुष्यबाण चिन्ह गोठवलं !

“शिवसेना” नावही वापरता येणार नाही ; अंधेरी पोटनिवडणूक वेगळ्या चिन्हावर लढवावी लागणार मुंबई : खरी शिवसेना कोणाची, यावरून शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटात न्यायालयीन लढाई सुरु असताना निवडणूक आयोगाने शनिवारी ठाकरे गटाला धक्का दिला आहे. शिवसेनेची ओळख असलेली धनुष्यबाण…

शिवसेना आमदार वैभव नाईक आता तपास यंत्रणांच्या रडारवर ; लाचलुचपत खात्याकडून तासभर चौकशी !

मालमत्तेच्या विवरणासह 12 ऑक्टोबरला रत्नागिरी मुख्य कार्यालयात हजर राहण्याचे आदेश तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य ; मात्र कोणत्याही दबावाला भीक घालणार नाही : आ. नाईकांची प्रतिक्रिया सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर केंद्रीय तपास यंत्रणांकडून शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले…

मला मारण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून छोटा शकील, छोटा राजनला सुपारी !

नारायण राणेंचा गंभीर आरोप : दिशा सालियन हत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा थेट उल्लेख मुंबई : मला मारण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी छोटा शकील, छोटा तेली, सुभाष सिंग यांना सुपारी दिली. राणेना मारा म्हणून सांगितले. पण मी सर्वांना पुरून उरलो, असे वक्तव्य…

बेळणे खुर्द बौद्धवाडीत रविवारी वर्षावास सांगता आणि आश्विन पौर्णिमा कार्यक्रम

सिंधुदुर्ग : बेळणे खुर्द बौध्द विकास मंडळ मुंबई, शाखा बेळणे खुर्द, माता रमाई महिला मंडळ व नालंदा धम्म वर्ग बेळणे खुर्द यांच्या विद्यमाने रविवारी ९ ऑक्टोबर रोजी रात्रौ ८ वाजता बेळणे खुर्द बौध्दवाडी येथे वर्षावास सांगता आणि आश्विन पौर्णिमा कार्यक्रम…

ठाकरेंच्या दसरा मेळाव्यानंतर आता “नारायणास्त्र” धडाडणार !

केंद्रीय मंत्री नारायण राणेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद कुणाल मांजरेकर शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा बुधवारी मुंबईत पार पडला. ठाकरेंनी शिवतीर्था वरील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपा नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता. या पार्श्वभूमीवर भाजपाची…

error: Content is protected !!