Category बातम्या

मालवणात जिल्हाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या भात विक्री नोंदणीचा आढावा

तालुका खरेदी विक्री संघाला भेट : शेतकऱ्यांच्या सुलभतेसाठी डाटा एन्ट्री ऑपरेटर संख्या वाढवण्याचा निर्णय मालवण : राज्य शासनाच्या आधारभूत किंमत भात खरेदी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हमीभावाने शासकीय खरेदी केंद्रावर भात विक्री करायचा आहे. त्या शेतकऱ्यांसाठी खरेदी केंद्रावर ऑनलाइन नोंदणी सुरू…

गद्दारांनी चिन्ह गोठवलं, शिवसैनिकांचं रक्त पेटवलं !

मालवणात शिवसैनिक आक्रमक ; मशालीने प्रतिकात्मक खोकासूराचे दहन मालवण | कुणाल मांजरेकर “गद्दारांनी चिन्ह गोठवलं, शिवसैनिकांचं रक्त पेटवलं”, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो”, “पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो”, “शिवसेना जिंदाबाद”, अशा घोषणा देत मालवण शिवसेना शाखेसमोर शिवसैनिकांनी मंगळवारी…

खोकासूरांना महाराष्ट्रातील शिवसैनिक धडा शिकवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाहीत

भाई गोवेकर यांचा इशारा ; दीपक केसरकर, उदय सामंत यांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? मालवण | कुणाल मांजरेकर लालबाग, परळसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील आमच्या सारख्या जुन्या शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी करून शिवसेना उभी केली. मात्र ज्या एकनाथ शिंदे यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…

“काय झाडी… काय डोंगर फेम” आ. शहाजी बापू पाटील १५ ऑक्टोबरला प्रथमच कोकण दौऱ्यावर !

भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळात उपस्थिती ; व्हिडीओ शेअर करीत दिली माहिती सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर “काय झाडी… काय डोंगर… काय हाटील” डायलॉगने देशात प्रसिद्ध झालेले शिंदे गटाची मुलुख मैदान तोफ, सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हे…

“बाळासाहेबांची शिवसेना” च्या वतीने मालवणात आकाश कंदील स्पर्धा

२१ ऑक्टोबर रोजी आयोजन : विजेत्यांना रोख रक्कमेसह आकर्षक पारितोषिके ना. दीपक केसरकर, ना. उदय सामंत, भैय्या सामंत यांच्या पुढाकारातून आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने मालवण शहरातील भरड नाका येथे २१…

मालवणच्या बंदर जेटीवर पर्यटन व्यावसायिकांत तुंबळ धुमश्चक्री ; दोघे गंभीर जखमी

सतीश आचरेकर, गौरव प्रभू यांच्यासह दोन्ही गटातील १६ जणांवर गुन्हा दाखल अनधिकृत स्टॉल उभारणी वरून लाठी-काठी च्या सहाय्याने हाणामारी ; अनधिकृत स्टॉलचा मुद्दा ऐरणीवर मालवण | कुणाल मांजरेकर मालवण बंदर जेटीवर उभारण्यात येणाऱ्या अनधिकृत स्टॉल उभारणी वरून सतीश रामचंद्र आचरेकर…

मालवणमध्ये “इको फ्रेंडली” नरकासुर स्पर्धा : हजारोंच्या बक्षीसांचा वर्षाव !

सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळ आणि महापुरुष रेवतळे मित्रमंडळाचे आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर नरक चतुर्दशी निमित्ताने मालवण येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळ आणि महापुरुष मित्रमंडळाच्या वतीने 23 ऑक्टोबर रोजी इको फ्रेंडली नरकासूर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.…

गवंडीवाड्यात उद्या महिलांसाठी पैठणी स्पर्धा ; बच्चे कंपनीसाठी फनी गेम्स !

सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळ आणि भवानी मित्रमंडळ गवंडीवाडा यांचे आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळ आणि भवानी मित्रमंडळ गवंडीवाडा यांच्या वतीने उद्या मंगळवारी ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ ते ८ यावेळेत भवानी मंदिर गवंडीवाडा…

वराड कुसरवे मठात प.पू. राणे महाराजांचा ९४ वा जयंती उत्सव

१३ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रम मालवण | कुणाल मांजरेकर प. पू. राणे महाराज यांचा ९४ वा जयंती उत्सव व मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त १३ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत वराड कुसरवेवाडी येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक…

अवैध वाळू वाहतूकीचे बेछूट डंपर थांबवा ; अन्यथा मनसेचे नेरूरपार पुलावर आंदोलन

तालुकाप्रमुख विनोद सांडव यांचा महसूल प्रशासनाला इशारा मालवण | कुणाल मांजरेकर चौके – नेरूरपार मार्गे कुडाळ मार्गावर दररोज अवैध वाळू वाहतूक करणारे 100 हून अधिक डंपर बिनदिक्कतपणे धावत आहेत. मात्र महसूल प्रशासनाचा त्यावर अंकुश नाही. भरधाव वेगाने धावणाऱ्या या डंपर…

error: Content is protected !!