Category बातम्या

सर्जेकोट पिरावाडीत धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

बजेट अंतर्गत १ कोटी २८ लाख रुपये निधी मंजूर ; आ. नाईक यांचा ग्रामस्थांकडून सत्कार मालवण : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या पाठपूराव्यातून मालवण तालुक्यातील सर्जेकोट पिरावाडी (सुवर्णकडा) येथे समुद्र किनारी धुपप्रतिबंधक बंधारा मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी बजेट…

मालवणच्या ग्रामदैवतांचा ७ नोव्हेंबरला दीपोत्सव

श्री देव नारायणाच्या जत्रोत्सवाचेही आयोजन ; भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन मालवण : मालवणच्या ग्रामदैवतांचा वार्षिक दिपोत्सव व श्री देव नारायणाचा जत्रोत्सव सोमवार दि. ७ नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे. त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सव व दीपोत्सव दिवशी दुपारी समाराधना, रात्रौ ९.३० वाजता…

सिंधुकन्या दिपाली गांवकर हीचा ना. राणे, ना. चव्हाण यांच्या हस्ते सत्कार

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील बाव गावातील कन्या दिलीप दिनेश गांवकर हीची सैन्य दलात लेफ्टनंट पदी निवड झाल्याबद्दल आज केंद्रिय मंत्री नारायण राणे व सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते तिचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी…

मालवण नगरपालिके कडून वायरी प्रभागातील विकासकामे तीन वर्षे राहिलेल्या

माजी नगरसेवक आप्पा लुडबेंकडून पालकमंत्र्यांना साकडं ; जिल्हा नियोजन मधून निधी देण्याची मागणी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेकडून मागील तीन वर्षात दुर्लक्षित राहिलेल्या दोन विकास कामांसाठी भाजपचे माजी नगरसेवक परशुराम उर्फ आप्पा लुडबे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष…

दिव्यांगांच्या समस्यांकडे पालकमंत्री महोदय लक्ष देणार का ?

आजच्या सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीकडे दिव्यांगांच्याही नजरा सिंधुदुर्ग : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची पहिली सभा आज सिंधुदुर्गनगरी येथे होत आहे. या सभेमध्ये कोणते निर्णय होणार, याकडे ज्याप्रमाणे जिल्हा वासियांचे लक्ष आहे, त्या प्रमाणे समाजातील…

जिल्हा वार्षिक नियोजन मधून मत्स्य शेती व मत्स्य शेतकरी यांच्यासाठी भरीव तरतूद करा

आत्मनिर्भर मत्स्य शेतकरी संघटनेच्या रविकिरण तोरसकर यांनी वेधले पालकमंत्र्यांचे लक्ष मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्यशेतीचा व्यवसाय आज प्राथमिक स्वरूपात आहे. भविष्यात मत्स्य शेती मधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती तसेच मत्स्य शेतकरी यांना चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. तरी…

मालवण खरेदी विक्री संघात भाजपाचा विजय निश्चित : निलेश राणेंचा विश्वास

खरेदी विक्री संघाचे प्रश्न सोडवण्यास भाजपा सक्षम ; आता विजयाची औपचारिकता मालवण | कुणाल मांजरेकर राज्यात भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे भविष्यात खरेदी विक्री संघाचे प्रश्न सोडवण्यास आम्ही सक्षम आहोत. मालवण खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आम्ही जबाबदार उमेदवार रिंगणात उतरवले असून…

कुडाळात व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला ; हल्लेखोर ताब्यात

कुडाळ : कुडाळ एमआयडीसीतील व्यापारी चंदु पटेल यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. त्यांना तातडीने कुडाळ येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. सदर हल्ल्यानंतर कुडाळ पोलीस स्टेशन समोर गर्दी झाली होती. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र…

मालवण खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजपा विरोधात महाविकास आघाडीत थेट लढत

२५ जणांची माघार ; १५ जागेसाठी ३१ उमेदवार रिंगणात मालवण : येथील तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. ३१ उमेदवार निवडणूक रिंगणात असून महाविकास…

अंतोन आल्मेडा यांच्या मृत्यू प्रकरणी पाच जणांवर गुन्हा ; तीन जण अटकेत

दोघेजण फरार ; अटकेतील आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण येथे समुद्रात मासेमारीसाठी गेल्यानंतर १३ ऑक्टोबरपासून बेपत्ता असलेल्या खलाशी अंतोन सालू आल्मेडा (३८, रा. रेवतळे मालवण) यांच्या मृत्यू प्रकरणी मालवण पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला…

error: Content is protected !!