सिंधुकन्या दिपाली गांवकर हीचा ना. राणे, ना. चव्हाण यांच्या हस्ते सत्कार

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील बाव गावातील कन्या दिलीप दिनेश गांवकर हीची सैन्य दलात लेफ्टनंट पदी निवड झाल्याबद्दल आज केंद्रिय मंत्री नारायण राणे व सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते तिचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी माजी खासदार निलेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह लेफ्टनंट दिपाली गांवकर हीचे आईवडील देखील उपस्थित होते.उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3530

Leave a Reply

error: Content is protected !!