Category बातम्या

भाजपच्या वतीने राज ठाकरे यांचे स्वागत

मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मालवण दौऱ्यात भाजपच्या वतीने शहरातील भरड नाक्यावर त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, अशोक तोडणकर, अवी सामंत, भाई मांजरेकर, निनाद…

बाळासाहेबांची शिवसेनाच्या वतीने राज ठाकरेंचे मालवणात स्वागत

मालवण | कुणाल मांजरेकर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान मालवण मध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या मालवण कार्यालया नजिक राज ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख विश्वास गावकर, मालवण कुडाळचे क्षेत्र प्रमुख बबन…

ओसरगाव टोल नाक्याप्रश्नी मालवण व्यापारी संघाने घेतली राज ठाकरेंची भेट

केली “ही” महत्वपूर्ण मागणी ; शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची केली विनंती मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओसरगाव येथे टोल नाका उभारण्यात आला आहे. हा टोलनाका कार्यान्वीत करण्याची तयारी सुरु करण्यात आली असून मालवण दौऱ्यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे…

राज ठाकरे यांचे चौके येथे ढोल ताशांच्या गजरात जल्लोषी स्वागत

ठाकरेंचा आज देवबागात मुक्काम ; उद्या आंगणेवाडीत भराडी देवीचे घेणार दर्शन मालवण | कुणाल मांजरेकर कोकण दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी सायंकाळी मालवण दौऱ्यावर पोहचले. चौके येथे तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांच्यासह मनसे, मनविसे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत त्यांचे ढोल…

राज ठाकरे डिसेंबर मध्येच पुन्हा येणार मालवणात ; मनसेच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे नियोजन

पदाधिकाऱ्यांच्या संवादावेळी राज ठाकरेंनी केली सूचना ; स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुंबईतील पदाधिकाऱ्यांवरही जबाबदारी राज ठाकरेंचे मालवणात जल्लोषी स्वागत ; जानकी मंगल कार्यालयात साधला संवाद मालवण | कुणाल मांजरेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मालवणला भेट दिली. यावेळी…

भाजपा महाराष्ट्र प्रदेश ‘मिडिया वॉररूम’ प्रमुखपदी अविनाश पराडकर

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा मालवण : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या सोशल मिडिया आणि मीडिया मॅनेजमेंट वॉररूमच्या प्रमुखपदी अविनाश पराडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र प्रदेश कार्यालयातुन ही नियुक्ती जाहीर केली आहे.…

सुनील घाडीगावकरांचा शिवसेना ठाकरे गटाला धक्का ; शिरवंडेचा शाखाप्रमुख भाजपात

मालवण : ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना मालवण तालुक्यातील शिरवंडे गावात शिवसेना ठाकरे गटाला भाजप नेते, माजी सभापती सुनील घाडीगावकर यांनी धक्का दिला आहे. शिवसेना ठाकरे गट शिरवंडे शाखाप्रमुख रघु गावकर, नितेश गावकर यांनी गुरुवारी भाजप पक्षात प्रवेश केला. मालवण…

सिंधुदुर्ग : सरपंच पदासाठी १०३ तर सदस्य पदासाठी ३९७ नामनिर्देशन पत्र दाखल

सरपंचसाठी १४२ तर सदस्यसाठी आजपर्यंत ५०० नामनिर्देशन पत्र दाखल सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत आजच्या दिवशी सरपंच पदासाठी १०३ तर सदस्य पदासाठी ३९७ नामनिर्देशन पत्र दाखल झाली. आज अखेर एकूण सरपंचपदासाठी १४२ तर सदस्यपदासाठी ५०० नामनिर्देशन पत्र…

आज मध्यरात्रीपासून ओसरगाव टोल नाक्‍यावर टोल वसुली सुरू

सिंधुदुर्ग पासींगच्या वाहनांना ५० टक्‍के सवलत कणकवली : मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव टोल नाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली सुरू होणार आहे. राजस्थानच्या गणेशगढीया या कंपनीकडून टोलवसुलीची कार्यवाही सुरू होणार आहे. त्‍याबाबतची अधिसूचना राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने आज जारी केली आहे.…

भरधाव डंपरची ग्रामस्थांना हूल ; कुंभारमाठमध्ये वातावरण तापलं

वाळू घेऊन जाणारे ९ डंपर अडवले ; घटनास्थळी पोलीस दाखल ; गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू मालवण : भरधाव डंपर अंगावर आल्याने कुंभारमाठ मार्गावर मंगळवारी रात्री ग्रामस्थ संतप्त बनले. भरधाव वेगाने मागून येणारे नऊ डंपर यावेळी रोखण्यात आले. याबाबत माहिती…

error: Content is protected !!