बाळासाहेबांची शिवसेनाच्या वतीने राज ठाकरेंचे मालवणात स्वागत

मालवण | कुणाल मांजरेकर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान मालवण मध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या मालवण कार्यालया नजिक राज ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी तालुकाप्रमुख विश्वास गावकर, मालवण कुडाळचे क्षेत्र प्रमुख बबन शिंदे,व्किसन मांजरेकर, राजा गावकर, ऋत्विक सामंत, अरूण ताेडणकर, बाळु नाटेकर, हर्षद पारकर, पराग खाेत, साेनाली पाटकर, नीलम शिंदे, भारती घारकर, शुभांगी ताेडणकर, गाेपाळ शेलटकर, दीपक राऊत, सदा करंगुटकर व इतर बाळासाहेबांचे शिवसैनिक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!