Category बातम्या

रॉकगार्डन मध्ये एक कोटी खर्चून उभारेलेले म्युझिकल फाऊंटन बंद ; बोटींगही बंद अवस्थेत !

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची पालिका प्रशासनावर नाराजी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरात दाखल होणाऱ्या पर्यटकांना विरंगुळ्याचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी मालवण नगरपालिकेच्या रॉकगार्डन मध्ये पर्यटन निधीतून सुमारे १ कोटी खर्चून म्युझिकल फाऊंटन कार्यान्वित करण्यात आला. त्यानंतर या ठिकाणी…

मालवण तालुक्यातील रस्त्यांसाठी १५.९९ कोटींचा निधी ; आ. वैभव नाईक यांचा पाठपुरावा

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ५ रस्त्यांच्या कामांना मंजुरी ; आ. नाईक यांची माहिती मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मालवण तालुक्यातील…

महिला दिनानिमित्त “एमआयटीएम” कॉलेजमध्ये महिलांच्या लैंगिक शोषण कायद्याबाबत जनजागृती

ॲड. प्राजक्ता गावकर यांनी केले मार्गदर्शन ; महिलांच्या आकर्षक वेशभूषांनी कार्यक्रमात रंगत मालवण | कुणाल मांजरेकर जयवंती बाबू फाउंडेशनचे मेट्रोपोलिटन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट कॉलेज सुकळवाड (ओरोस) च्या वतीने बुधवारी महिला दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने कॉलेज मध्ये ॲड. प्राजक्ता…

महिला दिनानिमित्त मालवणात आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान, लायन्स क्लब मालवणचे आयोजन ; सौ. शिल्पा खोत यांसह महिलांचा सन्मान मालवण : जागतिक महिला दिन आणि स्वराज्य महिला ढोल पथकाच्या वर्धापन दिनानिमित्त सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग व लायन्स क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मामा वरेरकर…

समाजातून कौटुंबिक वाद विवाद, कलह दूर करण्यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी मार्गदर्शक बना !

ॲड. रुपेश परुळेकर यांचे प्रतिपादन ; महिला सक्षमीकरणासाठी मोफत कायदेविषयक सल्ला देण्याची मालवण महिला बालविकास विभागामार्फत मालवणात महिला दिन साजरा ; डॉ. राहुल पंत वालावलकर यांचेही आरोग्य विषयक मार्गदर्शन मालवण | कुणाल मांजरेकर मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे आज समाजात कौटुंबिक वादविवाद,…

“रन फॉर हेल्थ” चा संदेश देत मालवणात पार पडली जिल्ह्यातील पहिली महिला मिनी मॅरेथॉन ; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्लोबल रक्तदाते मालवण, ग्लोबल रक्त विरांगना मालवणचे आयोजन ; दिव्या मंडलिक, स्नेहा खवणेकर, अनुष्का कदम प्रथम मालवण | कुणाल मांजरेकर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग, ग्लोबल रक्तविरांगना मालवण यांच्या वतीने आयोजित आणि हॉटेल मालवणी व मंगलमूर्ती…

भाजपा नेते निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त कुडाळमध्ये “शिवगर्जना महानाट्य !

विशालसेवा फाउंडेशन आणि भाजपा सिंधुदुर्गच्या वतीने आयोजन : संजू परब, विशाल परब यांची माहिती कुडाळ : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्ताने विशाल सेवा फाउंडेशन सिंधुदुर्ग व भाजपा सिंधुदुर्ग आयोजित भव्य दिव्य कोकण पर्यटन महोत्सव २०२३…

ना. नारायण राणे यांच्या माध्यमातून सावरवाड तिठा ते वराड गावापर्यंतच्या रस्त्यासाठी ३.८० कोटी मंजूर !

जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत ५८ लाख निधीतूनही गावातील विविध विकासाची कामे मंजूर भाजपा नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली माजी जि. प. सदस्य संतोष साटविलकर यांचा विशेष पाठपुरावा : राजन माणगावकर यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर केंद्रातील भाजप सरकार आणि…

डेरवण येथील टेबल टेनिस स्पर्धेत मालवण टेबल टेनिस अकॅडमीच्या आर्या दिघेचे तिहेरी यश

प्राची चव्हाण, दुर्वा चिपकर, गणेश चव्हाण यांनाही विविध पदके मालवण | कुणाल मांजरेकर श्री विठ्ठलराव चॅरीटीज ट्रस्ट डेरवणच्या वतीने घेण्यात आलेल्या टेबल टेनिस स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलींच्या गटात आर्या दिघेने सुवर्णपदक तर प्राची चव्हाणने रजत पदक पटकाविले. १७ वर्षांखालील मुलींच्या…

महाविद्यालयीन तरुणीची छेडछाड ; विद्यार्थ्यांकडून युवकाला योग्य ती “समज”

मालवणात अशा घटना खपवून घेणार नाही ; भाजपा युवा मोर्चाच्या गौरव लुडबे यांचा इशारा मालवण : तालुक्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका युवतीची परिसरातीलच एका युवकाकडून छेडछाड काढल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेनंतर संतप्त विद्यार्थ्यांनी संबंधित युवकाचा शोध घेऊन…

error: Content is protected !!