Category बातम्या

“विनायक राऊत हा तर चिल्लरपणा”… ; “त्या” भेटीवरून निलेश राणे यांनी घेतला समाचार

मालवण | कुणाल मांजरेकर कोकण रेल्वे मधील तिकिटांचा कथित काळाबाजार आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात ज्यादा रेल्वे गाड्या सोडण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी गुरुवारी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांची भेट घेतली. या भेटीचा भाजपा नेते, माजी…

कुंभारमाठ प्रीमिअर लीगमध्ये जय गणेश देवली संघ ठरला विजेतेपदाचा मानकरी

प्रीतम इलेव्हनला उपविजेतेपद ; माजी जि. प. अध्यक्ष अशोक सावंत यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण मालवण : कुंभारमाठ ग्रामस्थ, कुंभार समाजाने आयोजित केलेल्या “कुंभारमाठ प्रीमिअर लीग (KPL 2023) या क्रिकेट स्पर्धेत जय गणेश देवली संघाने प्रीतम इलेव्हन संघाचा अंतिम सामान्यातील…

किल्ले प्रवासी होडी वाहतूक, जलक्रीडा व्यवसायांना मुदतवाढ द्यावी…

शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची मेरिटाईम बोर्डाकडे मागणी मालवण | कुणाल मांजरेकर महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या निर्देशानुसार पर्यटन हंगामाची २५ मे पासून अधिकृत सांगता होत आहे. त्यामुळे किल्ले प्रवासी होडी वाहतूक आणि जलक्रीडा व्यवसाय २६ मे पासून बंद करण्याच्या…

मी भाजपातच ! ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी फसवून कणकवलीला नेले….

बुधवळे कुडोपी सरपंच संतोष पानवलकर यांचे स्पष्टीकरण कणकवलीतील “त्या” प्रकारानंतर सरपंच ग्रामस्थांसमवेत भाजपा कार्यालयात दाखल ; ठाकरे गटाने त्रास दिल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा मालवण | कुणाल मांजरेकर भाजपा प्रदेश सचिव, माजी खा. निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काल भाजपात प्रवेश करणाऱ्या…

आ. वैभव नाईक, सतीश सावंत उद्या जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेणार

मालवण : आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत शिक्षक बदली धोरणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२१ शाळांमध्ये जूनपासून एकही शिक्षक उपलब्ध असणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. हा गंभीर प्रश्न असून याबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत हे…

UPSC Result :नांदोसच्या तुषार पवारचे नेत्रदीपक यश

संपूर्ण भारतातून ८६१ वी रँक प्राप्त ; प्रतिकूल परिस्थितीत मिळवललेल्या यशाचे कौतुक मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील नांदोस चव्हाणवाडी येथील तुषार दीपक पवार या तरुणाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून त्याने संपूर्ण भारतातून ८६१ वी…

ना. राणेंच्या “एमएसएमई” खात्यामार्फत सिंधुदुर्गनगरीत चर्मोद्योग प्रशिक्षण

विजय केनवडेकर यांची माहिती ; इच्छूकांनी संपर्क साधण्याचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्फत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार व खादी आणि ग्रामोद्योग आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्गनगरी आयटीआय येथे एक दिवसाचे…

बुधवळे – कुडोपी सरपंचांचा “यु टर्न”, भाजपा प्रवेशाचा “इन्कार” !

खा. विनायक राऊत, आ.वैभव नाईक यांची कणकवलीत घेतली भेट मी वैभव नाईक यांच्या सोबतच ; कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही अथवा करणारही नाही ; पानवलकर यांची प्रतिक्रिया मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत…

निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपचा आचरा विभागात ठाकरे गटाला धक्का ….

शिवउद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष मंगेश गावकर, बुधवळे कुडोपी सरपंच संतोष पानवलकर यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये प्रवेश नऊ वर्षे ओसाड पडलेल्या कुडाळ – मालवण मतदार संघाला गतवैभव प्राप्त करून देणार ; निलेश राणेंची ग्वाही बुधवळे कुडोपीसह चिंदर, हडी येथीलही ठाकरे गटाच्या…

पर्यटन व्यवसायिकांची मालवणच्या वीज वितरण कार्यालयावर धडक

अधिकाऱ्यांसमोर वाचला समस्यांचा पाढा ; तात्काळ समस्या सोडवण्याची मागणी मालवण : कमी दाबाचा वीजपुरवठा, सतत खंडित होणारा वीजपुरवठा यासह अन्य वीज समस्यांमुळे देवबाग, तारकर्ली, वायरी येथील पर्यटन व्यावसायिक त्रस्त बनले आहेत. याप्रश्नी वीज वितरणच्या माध्यमातून तात्काळ उपाययोजना न झाल्यास पर्यटन…

error: Content is protected !!