Category बातम्या

भारती शिपयार्डमध्ये स्थानिकांवर होणाऱ्या अन्याया विरोधात निलेश राणे आक्रमक

कामगारांचे प्रश्न जाणून घेत कंपनी व्यवस्थापनाशी केली यशस्वी चर्चा ; स्थानिकांना प्राधान्य देण्याची आग्रही मागणी गुहागर : नव्या व्यवस्थापनासह पुन्हा सुरु झालेल्या दाभोळ येथील भारती शिपयार्ड कंपनीमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळालेच पाहिजे अशी आग्रही मागणी भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे…

मालवण बाजारपेठेतील रहिवाशीसलिमा पठाण यांचे निधन

मालवण : मालवण बाजारपेठ येथील रहिवासी सलिमा दाऊदखान पठाण ( ५८) यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, बहिण, भावजय असा परिवार आहे. बाजारपेठ येथील वफा ब्युटी कलेक्शनचे मालक कैसर पठाण यांच्या त्या भगिनी होत.

बनवाबनवी … अशी ही बनवाबनवी … !

आ. वैभव नाईकांची बनवा बनवी मनसेने केली उघड ; माहितीच्या अधिकारात खुलासा मालवण | कुणाल मांजरेकर आमदार वैभव नाईक यांनी मार्चमध्ये कुडाळ मालवण तालुक्यातील ग्रामीण मार्गांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर असल्याची घोषणा केली होती. एकूण ५० ग्रामीण मार्गावर खडीकरण डांबरीकरण…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी दि.05 (जि.मा.का):- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवार दि. 6 जून 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार दि. 6 जून 2023 रोजी सकाळी 9.45 मोपा, विमानतळ गोवा येथे आगमन व मोटारीने जयप्रकाश…

कसाल नजिक दुचाकीचा अपघात ; सर्जेकोटच्या युवकाचा मृत्यू

मालवण : कसाल वरून कणकवलीच्या दिशेने येत असलेल्या दुचाकीचा कसाल नदी वरील तीव्र वळणावर अपघात झाला. या अपघातात मालवण तालुक्यातील सर्जेकोट येथील केतन खडपकर या २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. तर कुडाळ मधील एक जण गंभीर जखमी आहे. कणकवलीतील…

अन्यथा येत्या आठ दिवसात मालवणच्या वीज कार्यालयावर मोर्चा काढणार !

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा इशारा मालवण | कुणाल मांजरेकर देवबाग, तारकर्ली, वायरी भूतनाथ सह संपूर्ण मालवण तालुक्यात ठिकठिकाणी वीजेच्या समस्या वाढत चाललेल्या असून याकडे वीज वितरण चे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ग्राहक मेटाकुटीला आले असून…

कणकवलीत वीज वितरणचा कंत्राटी कर्मचारी वीजेच्या पोलावरून पडून जखमी

अपघाताची माहिती मिळताच कंत्राटी कामगार नेते अशोक सावंत यांची कणकवलीकडे धाव ; जखमी कर्मचाऱ्याची केली विचारपूस कणकवली : विज वितरणचे कंत्राटी कर्मचारी रामचंद्र सांगवेकर हे विद्युत खांबावरून पडून गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेचे वृत्त…

…. अन्यथा हिंदुस्थानचे पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही ; भाजपा नेते दत्ता सामंत यांनी व्यक्त केली भीती !

भाजपा नेते निलेश राणे, दत्ता सामंत यांच्या माध्यमातून मालवणात “दी केरला स्टोरी” चित्रपटाचे प्रक्षेपण प्रत्येक मुलीने, तिच्या बापाने “दी केरला स्टोरी” चित्रपट पाहून धर्मांतराच्या घटनांपासून सावध राहावं : डॉ. मिलिंद कुलकर्णी यांचं आवाहन दुपारी ३ वा. आणि सायंकाळी ७ वा.…

जिल्ह्यातील कंत्राटी वीज कामगारांची आज कुडाळला बैठक

जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्यासह महावितरणचे वरिष्ठ अधिकारी करणार मार्गदर्शन ; मेळावा नियोजनाबाबत होणार चर्चा मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सर्व वीज कंत्राटी कामगारांची बैठक आज रविवारी ४ जुन रोजी सकाळी १०.३० वा. कुडाळ एमआयडीसी शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आली…

भाजपच्या वतीने आज मालवणात “द केरला स्टोरी” चित्रपटाचे तीन मोफत शो….

भाजप नेते निलेश राणे, दत्ता सामंत यांची संकल्पना ; सकाळी ११ वा., दुपारी ३ वा. आणि सायंकाळी ७ वा. मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर : भारतीय जनता पार्टी मालवणच्या वतीने भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार नीलेश राणे…

error: Content is protected !!