Category बातम्या

वायरी येथील फास्ट फूड प्रशिक्षणात जिया मायबा प्रथम

प्रज्ञा नागवेकर, तेजल चव्हाण अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या मानकरी सिंधुकन्या लोकसंचलित साधन केंद्र कट्टा तसेच बॅंक ऑफ इंडिया व आरसेटी यांच्यावतीने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर महिला आर्थिक विकास महामंडळ सिंधुदुर्ग अंतर्गत सिंधुकन्या लोकसंचलित साधन केंद्र कट्टा यांच्यावतीने वायरी…

सरकारी यंत्रणा बांग्लादेशी नागरिकांना पोसण्याचे काम करतायत का ?

आ. वैभव नाईक यांचा सवाल ; पी.एम.किसानच्या बांग्लादेशी लाभार्थ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा “शासन आपल्या दारी” कार्यक्रम घ्यावा पी.एम.किसानचा बांग्लादेशी नागरिकांना लाभ देणाऱ्यांवर कडक कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा मालवण : कुडाळ तालुक्यातील काही गावांमधून शेकडो बांग्लादेशी नागरिकांनी पी.एम. किसान योजनेसाठी…

मालवण : गुटखा, पानमसाला विक्रीच्या आरोपातून संशयिताची निर्दोष मुक्तता

संशयिताच्यावतीने ॲड. रुपेश परुळेकर व ॲड.अक्षय सामंत यांचा युक्तिवाद मालवण | कुणाल मांजरेकर मानवी शरीरास अपायकारक असा गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला इत्यादी विक्रीसाठी साठून ठेवल्याच्या आरोपातून सुभाष वसंत पाटील (रा. गवंडीवाडा मालवण) यांची ओरोस येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी सिंधुदुर्ग श्री.…

ओरोस येथे गोकुळचे विभागीय कार्यालय सुरु

जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते उदघाटन सिंधूनगरी (प्रतिनिधी)कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड (गोकुळ) च्या ओरोस येथील कोकण विभागीय कार्यालयाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते फित कापुन शुक्रवारी करण्यात आले. जिल्हा बँक प्रधान…

मतभेद बाजूला ठेवा ; आगामी निवडणुकीत भाजपाच्या १००/% विजयासाठी कामाला लागा ; राजन तेली यांचं आवाहन

तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचा वाढदिवस मालवणात उत्साहात साजरा ; तेलींनी केला चिंदरकर यांच्या कार्याचा गौरव मतभेद असतील तर आजपासून संपवूया, सर्वांनी हातात हात घालून काम करूया : धोंडू चिंदरकर यांचं आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर भाजपाचे मालवण तालूकाध्यक्ष धोंडू चिंदरकर…

“आभाळमाया” च्या वराड येथील रक्तदान शिबिरात ८१ जणांचे रक्तदान !

राकेश डगरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य ; विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत अन् गुणवंत मुलांचे सत्कार मालवण | कुणाल मांजरेकर सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या कट्टा – वराड येथील “आभाळमाया” ग्रुपचे संस्थापक राकेश डगरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वराड ग्रामपंचायत सभागृहात आयोजित करण्यात…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज समस्या सोडवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ८२५ कोटी मंजूर

किनारपट्टी भागात भूमिगत वीज वाहिन्या आणि मजबूतीकरणाची कामे मार्गी लागणार भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती ; पहिल्या टप्प्यात ३०० कोटींच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया मालवण | कुणाल मांजरेकर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपा नेते निलेश…

“ई स्टोअर इंडिया” ला मनसे देणार धक्का …

फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांशी मनसे नेते परशुराम उपरकर उदया मालवणात करणार चर्चा गुंतवणूकदारांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे ; मनविसे तालुकाध्यक्ष संदीप लाड यांचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यातील ई स्टोअर मध्ये फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांशी मनसेचे प्रदेश सरचिटणीस,…

आ. वैभव नाईक यांच्यामुळेच देवबाग, तारकर्ली, वायरी भूतनाथच्या वीजेचा प्रश्न गंभीर

विजय केनवडेकर यांचा आरोप ; आमदारकीच्या ९ वर्षात किती ट्रान्सफॉर्मर मंजूर करून आणला ते जाहीर करण्याचे आव्हान पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून शहरासह किनारपट्टी वरील गावांचा विजेचा प्रश्न सोडवण्याची ग्वाही मालवण | कुणाल मांजरेकर देवबाग, तारकर्ली,…

सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या मोफत आयुष्यमान कार्ड विशेष शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

तब्बल १५० जणांकडून नोंदणी ; ७५ हून अधिक नागरिकांना तत्काळ कार्डचे वितरण नागरिकांचा प्रतिसाद पाहून मंगळवारी २० जुन रोजी पुन्हा शिबिराचे आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर मालवण येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्या पुढाकाराने मोदी@9 अभियाना अंतर्गत सोमवार…

error: Content is protected !!