Category बातम्या

कार्यसम्राट मा. नगरसेवक दीपक पाटकर यांची तत्परता ; वायंगणकर कुटुंबियांना मिळाला दिलासा

मालवण : तत्पर सेवाकार्यातून ‘कार्यसम्राट’ ओळख लाभलेले मालवण नगरपालिकेचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचे तत्पर सेवाकार्य रेवतळे येथील वायंगणकर कुटुंबीयांनी पुन्हा एकदा अनुभवले आहे. मालवण शहरातील रेवतळे (परुळेकर हॉस्पिटल नजीक) येथील वायंगणकर कुटुंबीय रहात असलेल्या परिसरातील एक माड वृक्ष अर्धवट…

मोदींच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला सिंधुदुर्ग भाजपा पदाधिकाऱ्यांचा ऑनलाईन सहभाग

आ. नितेश राणे यांच्यासह प्रमोद जठार, राजन तेली, अतुल काळसेकर यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांचउपस्थिती कणकवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मंगळवारी “मेरा बूथ सबसे मजबूत” हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते ऑनलाइन स्वरूपात…

तोक्ते वादळात वैभव नाईकांनी वाटलेली मदत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातील !

आ. नाईकांनी जनतेसमोर वस्तुस्थितीचा खुलासा करावा ; शिवसेना क्षेत्रप्रमुख बबन शिंदे यांची मागणी मालवण नगरपालिकेसाठी मुख्यमंत्र्यांकडून सव्वा दोन कोटींचा निधी : तालुकाप्रमुख राजा गावकर यांची माहिती सागरी महामार्ग आणि सी वर्ल्ड दोन्ही कामे लवकरात लवकर सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरु…

एमआयटीएम अभियांत्रिकी कॉलेज, सुकळवाडमध्ये पदवी प्रथम वर्षाची नोंदणी प्रवेशप्रक्रिया सुरू

मालवण : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता होणाऱ्या (सी ई टी सेल) अभियांत्रिकी पदवी प्रथम वर्ष प्रवेशप्रकियेच्या नोंदणीसाठी शनिवारपासून सुरुवात केली आहे. या प्रवेशाचे वेळापत्रक राज्य ‘सी ई टी सेल’ ने शनिवारी प्रसिद्ध केले. त्यानुसार अभियांत्रिकी…

उद्धव ठाकरे… रमेश मोरे, जया जाधव यांची हत्या का झाली, हे सांगू शकाल का ?

राजापूरच्या सभेत नारायण राणेंचा सवाल ; इतरांच्या कुटुंबावर बोलताना भान ठेवण्याचा सल्ला “खोके खोके” काय करता ? आम्ही “खोके” दिले नसते तर पहिली मातोश्री तरी उभी राहिली असती का ? राजापूर | कुणाल मांजरेकर मोदी@9 महाजनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री…

राजकारण माझे उपजीविकेचे साधन नाही ; विजय केनवडेकर यांचा बाबी जोगीना टोला !

मालवणात गॉगल गँग काय करत होती, हे सर्वसामान्य जनतेला चांगलेच ठाऊक मालवण | कुणाल मांजरेकर मालवणात भाजपा विरुद्ध शिवसेना ठाकरे गटात आरोप – प्रत्यारोप सुरु झाले आहेत. ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यावर भाजपचे शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी टीका…

तुमच्या नेत्याना २५ वर्षात जमले नाही, तेवढे काम आ. वैभव नाईकांनी ९ वर्षात केले…

ठाकरे गटाचे शहरप्रमुख बाबी जोगी यांचे भाजपच्या विजय केनवडेकर यांना प्रत्युत्तर सुदेश आचरेकरांनी नगराध्यक्ष पदाची स्वप्ने जरूर पहावीत, पण आ. नाईकांवर टीका करू नये मालवण | कुणाल मांजरेकर आमदार वैभव नाईक यांनी ९ वर्षात जेवढे काम केले, ते विजय केनवडेकर…

भाजपा हा महासागर… त्याची तुलना करण्याचा प्रयत्न करू नका !

सुदेश आचरेकर यांचा हरी खोबरेकर यांना सल्ला ; तोक्ते वादळात तुम्ही वाटलेले साहित्य एकनाथ शिंदे यांच्याकडून आलेले मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पक्ष हा महासागर आहे. महासागरात अनेक छोटी मोठी वादळे येत असतात. पण ती वादळे पेलवण्याची ताकद महासागरात…

ठाकरे गटाकडून शिंदे – फडणवीस सरकारच्या काळात मंजूर विकासकामांना स्वतःचे लेबल लावण्याचे प्रयत्न

भाजपाच्या विजय केनवडेकर यांचा आरोप ; हिंमत असेल तर जनतेच्या दरबारात आमने – सामने या, दूध का दूध पानी का पानी होईल… मालवण | कुणाल मांजरेकर वैभव नाईक हे आमदारकीच्या नऊ वर्षात सपशेल अपयशी ठरले आहेत. आजवर केवळ पत्रे देऊन…

पॉलिटेक्निक प्रवेशासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ

विद्यार्थ्यांनी नजिकच्या सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा ; एमआयटीएमचे प्राचार्य सूर्यकांत नवले यांचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर तंत्रशिक्षण संचनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ करिता होणाऱ्या पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पोस्ट एस. एस. सी. अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी…

error: Content is protected !!