Category बातम्या

कट्टा येथील “त्या” विकृतांचा शोध घ्या ; नाहीतर आक्रमक पावित्रा घेणार

गाबीत समाज आणि मच्छीमार संघटनांचा इशारा ; कट्टा येथील “त्या” जागेची पाहणी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातून कट्टा येथे मच्छी विक्रीसाठी जाणाऱ्या महिलांच्या मासळीत फिनेल, ब्लिचिंग पावडर आणि मुंग्याची पावडर टाकून खराब करण्याचा आणि काही मासे चोरून नेण्याचा संतापजनक…

सनातन संस्थेच्या वतीने सिंधुदुर्गात ९ ठिकाणी गुरूपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन

सिंधुदुर्ग : सनातन संस्था, सिंधुदुर्गच्यावतीने सोमवार, ३ जुलै या दिवशी (आषाढ पौर्णिमा कलियुग वर्ष ५१२५) सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ ठिकाणी गुरूपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन,  लघुपट, ग्रंथ आणि फलक प्रदर्शन, तसेच स्वसंरक्षणविषयक प्रात्यक्षिके…

नूतन पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचं मनसे कडून स्वागत

मालवण : मालवण पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी पदभार स्वीकारला आहे. यानिमित्तानेमालवण मनसेच्यावतीने त्यांची पोलीस ठाण्यात भेट घेऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मनसेचे अमित इब्रामपूरकर, मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष संदीप लाड, विल्सन गिरकर, देवबाग ग्रामपंचायत सदस्य पास्कॉल…

आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला

महाराष्ट्राच्या पॉलिटिकल ड्राम्यावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया कुणाल मांजरेकर महाराष्ट्राच्या राजकारणात आज नाट्यमय घडामोडी होऊन राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फुट पडली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांनी भाजपा – शिंदे सरकारला पाठींबा दिला असून अजित पवार यांच्यासह…

अजितदादांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या “या” ९ नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

शिंदे – फडणवीस सरकारमध्ये अजित पवार आता दुसरे उपमुख्यमंत्री कुणाल मांजरेकर राज्याच्या राजकारणात आज पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे – फडणवीस सरकारला पाठींबा दिला…

महाराष्ट्रात राजकीय भूकंप ; शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत मोठी फुट

अजित पवार शिंदे सरकारमध्ये सामील होणार ; राष्ट्रवादीचे ९ आमदार मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता कुणाल मांजरेकर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फुट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते…

अन्यथा “त्यांना” “मनसे प्रसाद” देणार …

मनविसे उपजिल्हाध्यक्ष प्रतिक कुबल यांचा इशारा मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील कट्टा येथे मत्स्यविक्री करणाऱ्या महिलांच्या मासे ठेवलेल्या पेटीमध्ये फिनेल व ब्लिचिंग पावडर ओतण्याचा घडलेला प्रकार निंदनीय आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल तपास करून दोषींना योग्य…

मत्स्यविक्रेत्या महिलांच्या माशात ओतलं फिनेल आणि मुंग्याची पावडर ; सव्वा लाखांचे नुकसान

मालवण कट्टा येथील निंदाजनक प्रकार ; अज्ञाता विरोधात कट्टा दुरक्षेत्रात तक्रार दाखल मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातून कट्टा येथे मासे विक्री साठी घेऊन जाणाऱ्या सहा महिलांनी ठेवलेल्या माशात अज्ञातांनी फिनेल, मुंग्याची पावडर आणि ब्लिचिंग पावडर टाकल्याचा संतापजनक प्रकार शनिवारी…

कांदळगाव खाजनपात्रात तरुणाचा सडलेल्या स्थितीत मृतदेह…

मालवण : कांदळगाव शेमाडवाडी येथील मारुती मोहन मांजरेकर (वय ३८) या तरुणाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत शनिवारी कांदळगाव खाजनपात्रात सापडून आला. मारुती हा ५ जून पासून बेपत्ता होता. दरम्यान मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.…

रोटरी क्लबच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात २५ जणांचे रक्तदान

मालवण : रोटरी क्लबच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रोटरी क्लब मालवणतर्फे आयोजित आणि स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे आयोजित या शिबिरात २५ जणांनी रक्तदान केले. जागतिक…

error: Content is protected !!