नूतन पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचं मनसे कडून स्वागत

मालवण : मालवण पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी पदभार स्वीकारला आहे. यानिमित्ताने
मालवण मनसेच्यावतीने त्यांची पोलीस ठाण्यात भेट घेऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी मनसेचे अमित इब्रामपूरकर, मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष संदीप लाड, विल्सन गिरकर, देवबाग ग्रामपंचायत सदस्य पास्कॉल रोड्रिग्ज, भारती वाघ, विशाल ओटवणेकर, हर्षद परब, कुणाल चोडणेकर, कुणाल माळवदे, मिताली बांबर्डेकर, मृणाली शिंदे, भाग्यश्री लाकडे, सुरज मांजरेकर आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!