कांदळगाव खाजनपात्रात तरुणाचा सडलेल्या स्थितीत मृतदेह…

मालवण : कांदळगाव शेमाडवाडी येथील मारुती मोहन मांजरेकर (वय ३८) या तरुणाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत शनिवारी कांदळगाव खाजनपात्रात सापडून आला. मारुती हा ५ जून पासून बेपत्ता होता.

दरम्यान मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. हा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून वैद्यकीय तपासणी व पुढील तपास सुरू असल्याची माहिती मालवण पोलिसांनी दिली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!