Category बातम्या

चिंदर गावातील “त्या” शेतकऱ्यांना शिवसेना ठाकरे गटाकडून “आधार” ; दोन लाखांची आर्थिक मदत

खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांच्या हस्ते मदतीचे झाले वाटप मालवण : तालुक्यातील चिंदर गावातील गुरांना चाऱ्यातून विषबाधा झाल्याने सुमारे ४५ गुरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण ३५ शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. या सर्व शेतकऱ्यांना शिवसेना उद्धव…

सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी परीक्षेत “एमआयटीएम” कॉलेजचे उल्लेखनीय यश

अनुज जेठे महाविद्यालयात प्रथम तर शंकर घाडगे आणि ओंकार कदम द्वितीय, तृतीय क्रमांकाचे मानकरी मालवण : मुंबई विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी सत्र परीक्षेचा स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) विभागाचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये जयवंती बाबू फाऊंडेशनचे मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ…

दिल्लीतील नाबार्डच्या ४२ व्या वर्धापन दिन सोहळ्यात सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचा सहभाग

सीईओ प्रमोद गावडे देखील सहभागी ; केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी केले मार्गदर्शन सिंधुनगरी : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड )चा ४२ वा वर्धापन दिन बुधवारी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कर्यक्रमासाठी…

जिल्हा काँग्रेसने अरविंद मोंडकर यांच्यावर दिली मोठी जबाबदारी…

देवगड तालुका काँग्रेस कमिटी निरीक्षक पदी नियुक्ती मालवण | कुणाल मांजरेकर राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांची देवगड तालुका काँग्रेस कमिटी निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.ओरोस येथे गुरुवारी झालेल्या जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत ही निवड झाली आहे. प्रदेश काँग्रेसचे…

रोटरी क्लब मालवणच्या अध्यक्षपदी अभय कदम यांची निवड

सचिव पदी संदेश पवार तर खजिनदार पदी श्रीकृष्ण उर्फ बाळू तारी यांची निवड ; नूतन संचालक मंडळाचा १६ जुलै रोजी पदग्रहण सोहळा यंदा रोटरी क्लबचे रौप्य महोत्सवी वर्ष, वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रम साजरे करणार : नूतन पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती…

चिवला बीच सेवांगण कॅथलिक क्रॉस मार्गावरील गटार काँक्रीटीकरण व बंदिस्त गटाराचे काम मार्गी

माजी बांधकाम सभापती यतीन खोत, सौ. दर्शना कासवकर यांचा पाठपुरावा आ. वैभव नाईक, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचे यतीन खोत यांनी मानले आभार मालवण : शहरातील चिवला बीच सेवांगण कॅथलिक क्रॉस मार्गावरील गटार काँक्रीटीकरण व बंदिस्त करण्याच्या…

तब्बल ४५ घरफोड्या करणारा सराईत आंतरराज्य चोरटा पोलिसांच्या जाळ्यात ; सिंधुदुर्ग पोलिसांचं मोठं यश !

गावठी कट्टा, बंदूक, जिवंत काडतूसे, पाच तलवारींसह तब्बल ४ लाख ६९ हजारांची रोकड हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई ; पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची माहिती सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर कर्नाटक, गोवा व महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण ४५ घरफोडी करून चोरी…

जि. प. शाळांमध्ये सेवानिवृत्तांऐवजी बेरोजगार प्रशिक्षित शिक्षक उमेदवारांची नियुक्ती करा

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाची जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी : अजय शिंदे यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील जि. प. शाळांमधील मोठ्या प्रमाणात असलेल्या शिक्षकांच्या रिक्तपदी जि. प./खाजगी अनुदानित शाळांतील ७० वर्षांच्या…

भाजपा नेते निलेश राणेंकडून चिंदर गावासाठी स्व-खर्चाने पॉवर टिलर उपलब्ध

भाजपा पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कडे केला सुपूर्द ; “त्या” शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा मालवण | कुणाल मांजरेकर ऐन शेतीच्या हंगामात अज्ञात रोगाने चिंदर गावातील शेतकऱ्यांची गुरे मयत झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. या शेतकऱ्यांना काल पालकमंत्री रवींद्र चव्हाण…

चिंदर गावातील गुरांना चाऱ्यातून “सायनाईड” विषबाधा ?

शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल प्राप्त आ. वैभव नाईक यांच्या समावेत घेतलेल्या बैठकीत पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. प्रशांत कांबळे यांची माहिती पुणे येथील रोग तपासणी विभागाची टीम चिंदर गावात गुरांच्या तपासणीसाठी येणार मालवण : मालवण तालुक्यातील चिंदर गावात साथीच्या रोगाने गुरे दगावण्याचे प्रमाण…

error: Content is protected !!