Category बातम्या

भाजपा नेते निलेश राणेंच्या माध्यमातून ५० % सवलतीच्या दरात सायकल, एलईडी टीव्ही वितरणाचा मालवणात शुभारंभ

भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या हस्ते शुभारंभ ; पहिल्याच दिवशी नोंदणीसाठी ग्राहकांची झुंबड २५ ऑगस्ट ते १० सप्टेंबर पर्यंत भाजपा कार्यालयात होणार वितरण ; नोंदणी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मिळणार लाभ मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे कुडाळ मालवण मतदार…

दिव्यांगांच्या आरोग्यासाठी सरपंचांचा पुढाकार ; घरोघरी जाऊन केली आरोग्य तपासणी

वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग ; करूळ सरपंच नरेंद्र कोलते यांच्या सामाजिक जाणीवेचे होतेय कौतुक वैभववाडी : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथरोगांच्या पार्श्वभूमीवर करूळ सरपंच नरेंद्र कोलते यांनी ग्रा. पं. मार्फत गावात “सरपंच दिव्यांगांच्या दारी” उपक्रम राबवला आहे. सरपंच कोलते यांनी वैद्यकीय अधिकारी…

नाभिक व्यवसायात परप्रांतियांचा शिरकाव ; नाभिक संघटना कठोर भूमिका घेणार…

मालवण येथील बैठकीत इशारा ; जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधणार मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सलून व्यवसायामध्ये परप्रांतीय कामगार वाढत असल्याचे दिसून येत आहे. हे कुठेतरी थांबवण्यासाठी जिल्हा नाभिक संघटने मार्फत कठोर भूमिका घेण्याचा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक…

देवबाग येथे २६ ऑगस्टला महिलांसाठी नारळ लढवण्याची स्पर्धा

शिवसेना ठाकरे गट महिला आघाडी, युवतीसेना आणि तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महिला आघाडी, युवतीसेना आणि तालुकाप्रमुख तथा स्थानिक माजी जि. प. सदस्य हरी खोबरेकर संयुक्त विद्यमाने शनिवारी २६ ऑगस्ट रोजी…

सिंधुदुर्गनगरीतील पथदिवे कायमस्वरूपी उजळणार ; निलेश राणेंच्या पाठपुराव्याला यश

सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रातील पथदिवे देखभाल दुरुस्तीसाठी ई-निविदा प्रसिद्ध मालवण | कुणाल मांजरेकर भाजपा नेते निलेश राणे काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गनगरी येथे आले असता स्थानिक व्यावसायिक महिलांकडून प्राधिकरणातील बंद पथदिव्यांबाबत आपली समस्या मांडली होती. प्राधिकरणातील अनेक पथदिवे बंद असून त्यामुळे सगळीकडे अंधाराचे…

शिवसेना मालवण तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी अमोल वस्त यांची निवड

उपाध्यक्षपदी सिया धुरी तर सचिवपदी अविराज परब यांची नियुक्ती ; आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत नियुक्त्या मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी रेवंडी सरपंच अमोल वस्त यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी कोळंब सरपंच…

अभिमानास्पद ! “चंद्रयान ३” च्या यशात राणेंच्या एमएसएमई मंत्रालयाचेही महत्वपूर्ण योगदान…

केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी इस्त्रोच्या टीमसह देशवासीयांचे केले अभिनंदन… कुणाल मांजरेकर संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेली इस्त्रो ची चंद्रयान ३ ची मोहीम फत्ते झाली आहे. भारत देश चंद्रांच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला असून…

मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या वतीने ३० ऑगस्टला महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धा

मालवणच्या बंदर जेटीवर आयोजन ; विशेष प्रविण्यास ९ ग्रॅम सोन्याचा हार जिंकण्याची संधी मालवण | कुणाल मांजरेकर मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील नारळी पौर्णिमा उत्सवा निमित्ताने महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बुधवार…

दत्ता सामंत यांचा देवबाग दौरा ; कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी

मालवण : भाजपाचे नेते, प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी बुधवारी देवाबाग गावचा दौरा करीत कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी विकास कामांबाबत चर्चा करून संघटना बांधणी बाबत नियोजन करण्यात आले. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मंदार लुडबे यांच्यासह दत्ता चोपडेकर, रामा…

अदानीचे १२ हजार कोटी माफ केलात, त्याच धर्तीवर मच्छीमारांच्या एनसीडीसीच्या बोटींचे कर्ज माफ करा…

मच्छीमार नेते बाबी जोगी यांची केंद्र सरकारकडे मागणी ; अदानीला एक तर हजारो मच्छीमारांना दुसरा न्याय नको केंद्र सरकार मधील कोकणचे नेते स्थानिक मच्छीमारांचे कर्ज माफ होण्यासाठी आवाज उठवणार काय ? मालवण | कुणाल मांजरेकर केंद्र सरकारने अदानी समूहाचे तब्बल…

error: Content is protected !!