मालवण नगरपालिका प्रभाग ४ मध्ये पूनम चव्हाणांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे दिग्गज मैदानात !

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याहस्ते प्रचार कार्यालयाचे उदघाट्न ; युवाईचा शिवसेनेत प्रवेश मालवण : मालवण नगर परिषद प्रभाग ४ मध्ये शिवसेनेच्या उच्च शिक्षित उमेदवार सौ. पूनम नागेश चव्हाण यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे…










