Category सिंधुदुर्ग

शिरवंडे दिपमाळवाडी येथील जुना साकव कोसळला ; आ. निलेश राणेंच्या माध्यमातून दत्ता सामंत यांनी स्वखर्चाने केली डागडुजी

माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांच्या पाठपुराव्यातून समस्या मार्गी ; आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून नवा साकवही मंजूर ; पावसाल्यानंतर काम लवकरच पुर्ण होणार मालवण : शिरवंडे दिपमाळवाडी येथील साकव कोसळल्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेता आमदार…

कोकणवासीयांना गणेशोत्सवात दिलासा ; मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस आता सोळा डब्यांची

मंत्री नितेश राणेंच्या मागणीला रेल्वेमंत्र्यांचा हिरवा कंदील ; राणेंच्या पत्रानंतर रेल्वेमंत्र्यांचा तातडीने निर्णय मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यात आता वाढ करण्यात आली असून…

राकेश परब यांच्याकडून प्राथमिक शाळा वडाचापाट येथे कपाट भेट

मालवण : पालकमंत्री नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांच्याकडून आपल्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक शाळा वडाचापाट येथे कपाट देण्यात आले. यावेळी सरपंच सौ. सोनिया प्रभुदेसाई, माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, उपसरपंच सचिन पाताडे, विनायक प्रभुदेसाई, दयानंद प्रभुदेसाई, प्रथमेश पालव, शाळा मुख्याध्यापक,…

मुंबई – मडगांव वंदे भारत एक्सप्रेसला अतिरिक्त ८ कोच जोडा

गणेशोत्सवातील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांचे केंद्रीय रेल्वेमंत्र्याना पत्र सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर कोकणातील सर्वात मोठा गणेशोत्सव सण चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवासाठी रेल्वेने ज्यादा गाड्या सोडल्या असताना देखील कोकणात येणाऱ्या प्रवाशांची गर्दी कमी होताना दिसत नाही.…

पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीत मटका बुकीच्या अड्डयाचा केला पर्दाफाश 

२.७३ लाखांची रोकड व संगणक साहित्य जप्त ; महादेव घेवारीसह १२ जणांना अटक पालकमंत्र्यांना कारवाईसाठी उतरावे लागल्याने कणकवली पोलिसांची निष्क्रियता उघड ; जिल्ह्यातील अनधिकृत धंदेवाल्यांचे धाबे दणाणले कणकवली : कणकवली शहरात गेले कित्येक वर्ष मटका बस्तान मांडून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मटका…

गणेशोत्सव काळात मालवण तालुक्यात डीजे वापरावर बंदी 

नियमांचा भंग करून डीजे लावणाऱ्यांवर कारवाई करणार : तहसीलदार वर्षा झाल्टे यांचा गणेशोत्सव नियोजन बैठकीत इशारा मालवण : गणेशोत्सव काळात मालवण तालुक्यात डीजे लावण्यावर बंदी असणार आहे. नियमांचा भंग करून डीजे लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मालवणच्या तहसीलदार वर्षा…

मालवण तालुका मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्था अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हरी खोबरेकर विजयी

उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मिथुन मालंडकर यांची निवड ; संस्था कार्यालयात पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया संपन्न मालवण : मालवण तालुका मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेच्या गुरुवारी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत हरिश्चंद्र ऊर्फ हरी खोबरेकर हे आठ विरुद्ध तीन मतांनी अध्यक्ष म्हणून निवडून आले. …

दत्ता सामंत यांचं धक्कातंत्र ;  उबाठा गटाला मोठा हादरा, देवबाग सरपंच ग्रा. पं. सदस्यांसह शिवसेनेत दाखल …!

आ. निलेश राणे यांच्या विकासाच्या झंझावातामुळे माझ्या सारख्या राणे कुटुंबाच्या विरोधकालाही त्यांच्या कार्याची भुरळ : सरपंच उल्हास तांडेल यांची प्रतिक्रिया मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी धक्कातंत्र वापरत उबाठा गटाला मोठा हादरा दिला आहे. उबाठा गटातील देवबागचे…

नाभिक समाज बांधवांनी मुंबई, पुणेच्या धर्तीवर आपल्या व्यवसायात आधुनिकता आणावी 

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आवाहन ; भैरवी देवी मंदिराच्या सुशोभिकरणासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही नाभिक समाजाच्यावतीने पत्रकार मनोज चव्हाण समाज भूषण पुरस्काराने सन्मानित ; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान मालवण : नाभिक समाज बांधवांनी आपल्या व्यवसायात आधुनिकता आणून…

धुरीवाडा येथे रस्त्यालगतचे आंब्यांचे झाड कोसळले : वीज वाहिन्या तुटून वीज पुरवठा खंडीत

माजी नगरसेवक यतीन खोत यांची तत्परता ; स्थानिक नागरिक, पालिका व वीज कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्वखर्चातून झाड हटवून वीज पुरवठा सुरळीत मालवण : मालवण शहरातील फोवकांडा पिंपळ ते साई मंदिर रस्त्यावर धुरीवाडा येथे रस्त्यालगतचे आंब्यांचे झाड पाऊस आणि वाऱ्यामुळे कोसळल्याची घटना…

पालकमंत्री नितेश राणे उद्या २१ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे गुरुवारी २१ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.  ना. नितेश राणे यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे – गुरुवार, २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११.१५ वा. अधिश…

अभिमानास्पद | सिंधुदुर्ग कॉलेज मधील एनसीसी विभागाच्या विनायक मानवर याची नौदलात निवड 

मालवण : स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या NCC मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या तसेच टी. वाय. बी. एसी. या वर्गात शिक्षण शिक्षण घेतलेला एनसीसी सीनियर अंडर ऑफिसर विनायक मानवर याची इंडियन नेव्ही अग्निवीर मध्ये निवड झाली आहे. …

error: Content is protected !!