आगामी निवडणुका एकजुटीने जिंकण्याचा भाजपचा निर्धार

आचरा आणि आडवली जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपची बैठक संपन्न ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड मालवण : आचरा जिल्हा परिषद आणि आडवली जिल्हा परिषद मतदार संघातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या…










