प्लास्टिक पिशव्या विक्रीवर मालवणात नगरपालिकेची धडक कारवाई ; ५०० किलो साठा जप्त

कट्टा येथून मालवण येथे आणल्या होत्या विक्रीला मालवण : बंदी असलेल्या (सिंगल युज) प्लासिक पिशव्यांचा मोठा साठा मालवण नगरपरिषद प्रशासनाने जप्त केला आहे. रिक्षाटेम्पो सह सुमारे ५०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करून मालवण नगरपरिषद येथे आणण्यात आल्या आहेत. रविवारी मालवण…










